आरोग्य विभागात तीन हजार कंत्राटी पदांची भरती!
Arogya Vibhag Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Arogya Vibhag Recruitment 2023
कंत्राटी पदभरतीचा निर्णय सरकारने मागे घेतला, परंतु बाह्यस्त्रोतांद्वारे कंत्राटी भरतीची पद्धती कायम ठेवली आहे. त्यातच आता शिकाऊ कर्मचारी नेमले जात असून आरोग्य विभागात नियमित असलेली तीन हजार पदे प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून केवळ ११ महिन्यांसाठी भरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ हे पद नियमित आहे; परंतु ही ३ हजार २०३ पदे बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २०२०-२१ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजुरीही देण्यात आली. पुण्याच्या कंपनीला काम देण्यात आले; परंतु नंतर ही पदे कंत्राटी तत्त्वावर न भरता ‘शिकाऊ’ म्हणून भरण्यात आली.
‘शिकाऊ’ भरती का?
शिकाऊ उमेदवार नेमल्यास पैसा शिल्लक राहू शकतो, असा प्रस्ताव संबंधित एजन्सीने आरोग्य अभियान संचालकांना दिला. ३२०३ कंत्राटी कर्मचारी भरतीमुळे दरवर्षी ५१.८६ कोटी खर्च होतील. मात्र, कर्मचारी शिकाऊ घेतल्यास दरवर्षी ४०.३६ कोटी खर्च होईल, असे प्रस्तावात म्हटले होते. तो मान्य करून भरती करण्यात आली.
ज्या तांत्रिक पदावर पूर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्याची गरज आहे, तेथे प्रशिक्षणार्थी उमेदवार कसे काम करतील? याची समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठीची जाहिरात आली
Arogya Vibhag Bharti 2023
अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज आली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आज म्हणजेच मंगळवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी MPSCExams.com चे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरातनिघाली आहे . आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती थोड्याच वेळात आम्ही याच पेज वर अपडेट करू तेव्हा MPSCExams.com ला भेट देत रहा!
Arogya Vibhag Bharti 2023 जिल्हा नुसार जाहिराती
-
मुंबई आरोग्य विभागात २४७५ पदांची भरती सुरू !
-
आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत विविध 1090 पदांची भरती सुरू
-
नाशिक आरोग्य विभागात विविध पदांच्या 1039 पदांची भरती सुरू
Arogya Vibhag Bharti 2023 : राज्यातील आरोग्य विभागातील भरतीला वेग आला असून मंगळवारी त्यासंबंधित जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ’क’ आणि ‘ड’ गटासाठी ही बंपर भरती असणार असल्याची माहिती मिळत आहे.
Arogya Vibhag Nokar Bharati : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 12 हजार पदांसाठीची जाहिरात उद्या म्हणजे मंगळवारी येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला वेग आल्याचं दिसून येतंय.
मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून नेमकी घोषणा काय?
राज्यात उद्यापासून आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांना यासाठी आता चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं आणि या प्रक्रियेला सुरूवात केली. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे.
‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे.
गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय.
App Download Link : Download App
📍मागील अपडेट 📍
जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या ६७४ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे आरोग्य विभागाला ९७ आरोग्यसेवक आणि ३०० परिचारिका मिळणार आहेत. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील १०० टक्के व इतर विभागांकडील ८० टक्के रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ६७४ पदांसाठी भरती काढण्यात उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषास कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकासच्या प्रधान सचिवांनी केले आहे.
आरोग्यसेवक ३३, आरोग्यसेवक हंगामी ६४, आरोग्य परिचारिका ३००, औषध निर्माण अधिकारी १९, कंत्राटी ग्रामसेवक ७४, कनिष्ठ अभियंता ३४, कनिष्ठ आरेखक २, कनिष्ठ यांत्रिकी १, कनिष्ठ लेखाधिकारी १, कनिष्ठ सहायक ३१, मुख्य सेविका ६, पशुधन पर्यवेक्षक ३०, लघुलेखक १, वरिष्ठ सहाय्यक ५, वरिष्ठ सहायक लेखा ४, विस्तार अधिकारी ७, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ६२ अशा ६७४ जागा भरण्यात येणार आहेत.
एकाचवेळी होणार परीक्षा – राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.
App Download Link : Download App
आताच प्रकाशित नवीन शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी नवीन शासन निर्णय द्वारे मंजुरी दिलेली आहे . यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयाची प्रत (PDF)आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. या GR नुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हि भरती राबविण्यात येणार आहे.
यांमध्ये विविध ग्रामीण रुगणालय अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, सहाय्यक अधिक्ष्ज्ञक / कारभारी, औषध निर्माता ( मिश्रक ) , कनिष्ठ लिपिक आणि अन्य काही पदांच्या भरतीस मांजर देण्यात आली आहे. तर काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेणार आहे, यात अधिपरिचाका , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष – किरण तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई गड – ड , सफाईगार ड , वाहनचालक अशा पदांच्या भरती होणार आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
नवीन प्रकाशित GR पहा
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Arogya Vibhag Recruitment 2023
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, रुग्णांच्या आरोग्यसेवेवर त्याचा परिणाम होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. आता या वृत्ताची दखल घेत रिकामी पदे तत्काळ भरण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली असून ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील ११,९०३ जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या जागा आहेत रिक्त
‘गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश असतो. तर ‘गट ड संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश असतो. या दोन्ही संवर्गातील मोठ्या संख्येने पदे रिकामी आहेत.
या पदाच्या जाहिरातीचा मसुदा काय असावा, त्याची जाहिरात कशा पद्धतीने करावी, यावर सध्या विभागात खल सुरू असून, जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 महत्वाच्या नवीन जाहिराती 🔥
👉🏻इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची संधी!!
👉🏻IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1402 जागांसाठी भरती
👉🏻कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 1324 पदांची मोठी भरती
👉🏻भारतीय नौदलात नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
🔥 Zilla Parishad Bharti 2023 जिल्हयानुयार लिंक 🔥
👉🏻अकोला जिल्हा परिषद जाहिरात : 284 पदे
👉🏻अमरावती जिल्हा परिषद जाहिरात : ६५३ पदे
👉🏻अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात : 937 पदे
👉🏻उस्मानाबाद (धाराशीव) जिल्हा परिषद जाहिरात : 453 पदे
👉🏻औरंगाबाद जिल्हा परिषद जाहिरात : 432 पदे
👉🏻कोल्हापूर जिल्हा परिषद जाहिरात : 728 पदे
👉🏻गडचिरोली जिल्हा परिषद जाहिरात : 582 पदे
👉🏻गोंदिया जिल्हा परिषद जाहिरात : ३३९ पदे
👉🏻चंद्रपूर जिल्हा परिषद जाहिरात : 519 पदे
👉🏻जळगाव जिल्हा परिषद जाहिरात : 626 पदे
👉🏻जालना जिल्हा परिषद जाहिरात : 467 पदे
👉🏻ठाणे जिल्हा परिषद जाहिरात : 255 पदे
👉🏻धुळे जिल्हा परिषद जाहिरात : 352 पदे
👉🏻नंदुरबार जिल्हा परिषद जाहिरात : 475 पदे
👉🏻नागपूर जिल्हा परिषद जाहिरात : 557 पदे
👉🏻नांदेड जिल्हा परिषद जाहिरात : 628 पदे
👉🏻नाशिक जिल्हा परिषद जाहिरात : 1038 पदे
👉🏻परभणी जिल्हा परिषद जाहिरात : 301 पदे
👉🏻पालघर जिल्हा परिषद जाहिरात : 991 पदे
👉🏻पुणे जिल्हा परिषद जाहिरात : 1000 पदे
👉🏻बुलढाणा जिल्हा परिषद जाहिरात : 499 पदे
👉🏻भंडारा जिल्हा परिषद जाहिरात : 327 पदे
👉🏻यवतमाळ जिल्हा परिषद जाहिरात : 875 पदे
👉🏻रत्नागिरी जिल्हा परिषद जाहिरात : 715 पदे
👉🏻रायगड जिल्हा परिषद जाहिरात : 840 पदे
👉🏻लातूर जिल्हा परिषद जाहिरात : 476 पदे
👉🏻वर्धा जिल्हा परिषद जाहिरात : 371 पदे
👉🏻वाशिम जिल्हा परिषद जाहिरात : २४२ पदे
👉🏻सांगली जिल्हा परिषद जाहिरात : 754 पदे
👉🏻सातारा जिल्हा परिषद जाहिरात : 972 पदे
👉🏻सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जाहिरात : 334 पदे
👉🏻सोलापूर जिल्हा परिषद जाहिरात : 674 पदे
जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍
Arogya Vibhag Recruitment 2023 – आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या पदभरतीस मंजुरी GR प्रकाशित
Arogya Vibhag Recruitment 2023 Update
Arogya Vibhag Recruitment 2023 : सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी पदभरती शासन निर्णय निर्णय द्वारे मंजुरी दिलेली आहे . यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
या शासन निर्णयाची प्रत (PDF) आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. या GR नुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हि भरती राबविण्यात येणार आहे. या मुळे अनेक उमेदवारांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
एकूण जागा : 839
पदाचे नाव:
- वैद्यकीय अधिकारी
- अधिपरिचारीका
- सहाय्यक अधिक्ष्ज्ञक / कारभारी
- औषध निर्माता ( मिश्रक )
- कनिष्ठ लिपिक
- अधिपरिचाका
- कनिष्ठ लिपिक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- क्ष – किरण तंत्रज्ञ
- प्रयोगशाळा सहाय्यक
- शिपाई गड – ड
- सफाईगार ड , वाहनचालक
नवीन प्रकाशित GR पाहण्यासाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Aarogya Vibhga Bharti New GR
————————————————————————————
जानेवारी मध्ये आरोग्य विभागाची जाहिरात प्रकाशित होणार! अंतिम टप्यात काम!
Arogya Vibhag Recruitment 2023
Arogya Vibhag Recruitment 2023 New Update
आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार, महाराष्ट्रात आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जागा भरण्यासाठी नवीन जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. कंत्राटी तत्त्वावरील एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.
-
पदाचे नाव: आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आणि लॅब टेक्निशियन आणि अधिक.
-
एकूण रिक्त पदे: १०,१२७ पदे
-
अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: ०१ जानेवारी २०२३ – ०७ जानेवारी २०२३
-
अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
-
परीक्षेची तारीख: 25 मार्च २०२३ आणि 26 मार्च २०२३
निकाल जाहीर करण्याचा कालावधी: २७ मार्च ते २७ एप्रिल 2023
Maharashtra Arogya Vibhag Mega Bharti 2023
आरोग्य विभागात साडेचार हजार भरती जाहीर
-
राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने 75 हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
-
त्यामध्ये आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
-
पोलिस विभागात 18 हजार जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
-
सध्या त्या संबंधित अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे.
-
ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये जवळपास दहा हजार जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
-
लवकरच राज्यात शिक्षक भरती करण्याचा निर्णय राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत खाजगी कंपन्यांमध्ये एक लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी करार करण्यात आला आहे.
-
येणाऱ्या काळात रोजगार मेळावे घेऊन हा रोजगार देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.
Arogya Vibhag Recruitment 2023 Tentative Timetable
Sr. No | Event | Duration | Dates |
1. | Determination of vacancies as per reservation | 2 Months | up to 31st December 2022 |
2. | Advertisement Released Date | 1 Week | 1st to 7th of January 2023 |
3. | Application Starting Dates | 15 Days | 8th to 22nf of January 2023 |
4. | Scrutiny of Application | 1 Week | 23rd to 30th of January 2023 |
5. | List of Eligible Candidates | 3 Days | 31st to 2nd of February 2023 |
6. | Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination | 1 Month | 3rd February to 3rd of March 2023 |
7. | Admit Card for Eligible Candidates | 1 Week | 4th to 11th March 2023 |
8. | Exam Organized (Online/ Offline Mode)
Health Supervisor – (11.00am to 01.00pm) Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm) Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm) Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm) |
2 Days | Health Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023
Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023 |
9. | Final Result | 1 Month | 27th March to 27th April 2023 |
Arogya Vibhag Bharti Required Qualification
Name of Posts | Qualifications |
Arogya Sevak | 12th Passed |
Arogya Sevika | 12th Passed + GNM / ANM Course |
Medical Officer | MBBS |
Nursing Tutor | Bsc Nursing |
Supervisor | Graduation |
Technician | Diploma |
Arogya Vibhag Recruitment 2023,
arogya vibhag recruitment 2016 aurangabad,
arogya vibhag recruitment,
nashik arogya vibhag recruitment 2016,
arogya vibhag recruitment 2022,
arogya vibhag recruitment 2016 nagpur,
pune arogya vibhag recruitment 2016,
arogya vibhag recruitment 2016 pune,
sindhudurg arogya vibhag recruitment 2016,
Table of Contents