आरोग्य विभाग अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु!! । Arogya Vibhag Pune Recruitment 2023

Arogya Vibhag Pune Recruitment 2023

  • पदसंख्या: 04
  • शेवटची तारीख: 07/03/2023
2,071

Arogya Vibhag Pune Recruitment 2023

आरोग्य विभाग पुणे अंतर्गत “वकील” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे./ अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव & तपशील: वकील

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 33 वर्षे पूर्ण –

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: ddhspunecircle@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  07 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे, नविन प्रशासकीय इमारत ३ रा मजला विधान भवन समोर, पुणे ४११००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

आरोग्य विभाग,

Arogya Vibhag Pune Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम