खुशखबर!!आरोग्य विभाग पुणे अंतर्गत लवकरच गट क च्या १४८९ पदांसाठी भरती
Arogya Vibhag Pune Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
ताज्या माहितीनुसार पुणे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत लवकरच “गट क” च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया करणार आहे. त्यानुसार पुणे परिमंडळात १४८९ पदे रिक्त आहेत. आयुक्त,आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालीविविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील खालील विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रस्तूत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदानिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे. अर्ज करण्याची पध्दत, https://arogya.maharashtra.gov.in/https://nrhm.maharashtra.gov.in/ द्वारे राबविण्यता येऊ शकते. तसेच आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल लवकरच आम्ही पूर्ण जाहिरात आल्यावर महाभरती वर प्रकाशित करू.
App Download Link : Download App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents