आरोग्य विभाग 11 हजार पदांसाठी भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम Arogya Vibhag Exam Details And Syllabus – 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,358

 Arogya Vibhag Exam Details And Syllabus 2023

Arogya Vibhag Exam Details And Syllabus : Many Candidates across Maharashtra State will be applying for Arogya Vibhag Bharti 2023-24. They will get selected on the basis of a written exam. For this candidates need the Arogya Vibhag syllabus and Exam Pattern so that they can prepare well for Maha Arogya Vibhag Bharti 2023. We are providing Arogya Vibhag Exam Pattern and Syllabus 2023 in this section go through it and Prepare well to become a part of the Maharashtra Health Department Recruitment 2023. Check Arogya Vibhga Syllabus in Marathi Pdf, Health Department Maharashtra Syllabus, Arogya Vibhag Written Exam Pattern, Arogya Vibhag Exam Details And Syllabus, Arogya vibhag bharti 2023 syllabus pdf, Arogya Vibha Lekhi Pariksha 2023,  Arogya Sevak Bharti 2023 Syllabus, Maharashtra Arogya Vibhag Written Exam Pattern.

The recruitment process for the following posts in Group D cadre will be implemented under the authority of Commissioner Health Services and Director, National Health Mission, Maharashtra, Mumbai under the various appointing authorities. For this, the online exam will be conducted at various exam centers in Maharashtra. Applications are invited by the department through online mode from the candidates who fulfill the conditions prescribed in the advertisement.

 

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गाच्या परीक्षा गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल ६२०५ पदांसाठी एकूण ८ लाख ६६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांन अर्ज केला होता. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा पुन्हा घेतल्या जातील, असे सांगितले मात्र, परीक्षा होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराज होती. येत्या महिन्याभरात परीक्षेचे नियोजन जाही करणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले

 

दि. ०५ जुलै, २०१४ च्या शासन निर्णयामध्ये प्रत्येक संवर्गासाठी परीक्षेची काठीण्य पातळी ठरवून दिलेली आहे. तथापि, सदरची काठीण्य पातळी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी पुरेशी नाही. तसेच, उमेदवारांना अभ्यासक्रमाची माहिती होत नाही. यास्तव परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

 

All the questions will be in English except Marathi language questions for the posts for which the educational qualification is at least Graduate. There will be total 100 questions for Group C rank and each question will carry 200 marks. Clerk. Class-level examination on the subjects of Marathi, English, General Knowledge and Intellectual Test. Total 100 questions. There will be an exam of 200 marks. There will be total 60 questions on Marathi, English, General Knowledge and Intellectual Test subjects and 40 questions will be on technical subject for technical cadre posts. For the post of driver. There will be a total of 60 questions on the subjects of Marathi, English, General Knowledge and Intellectual Test and 40 questions on the subject related to the post.

आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी

Maharashtra Arogya Vibhag Exam Pattern 2023

Duration : 120 Minutes

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 सामान्य इंग्रजी 15 30
2 मराठी 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बुद्धिमत्ता चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय 40 80
  Total 100 200

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवक अभ्यासक्रम दिला आहे. आरोग्य विभाग भारतीच्या लेखी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे सहाय्य आहे.

 

परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2023-24 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या  पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
  2. गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न.असतील.व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
  3. लिपिक.वर्गीय  पदांकिरता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील.एकूण 100 प्रश्नानं करीता. 200 गुणांची परीक्षा राहील.
  4. तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40  प्रश्न राहतील.
  5. वाहन चालक पदाकरिता. मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व पदासंभंतीत  विषयावर 40  प्रश्न राहतील. व गुणवत्तेनुसार निवड करताना व्यावसायिक चाचणी 40. मार्काची राहील.
  6. गट ‘ड’ करिता.एकूण.50 प्रश्न.100 मार्काला राहतील.
  7. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.

Gram Vikas Arogya Vibhag Group C Bharti Exam Pattern And Syllabus

आरोग्य विभाग 11 हजार पदांसाठी भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम Arogya Vibhag Exam Details And Syllabus – 2023

निवड पद्धती- Arogya Vibhag Bharti Selection Process

लेखी परीक्षा- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० गुण, कालावधी- दोन तास. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. गट-ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सत्रामध्ये होणार असल्यानं उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील. उमेदवारांनी ज्या पदांसाठी आणि ज्या कार्यालयांसाठी अर्ज केले असतील त्यानुसार त्यांना कोणत्या परीक्षाकेंद्रावर लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावं लागेल, याबाबतची माहिती परीक्षा प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल.

 

  1. Prelims Exam
  2. Skill Test (Only for technical posts)
  3. Document Verification

महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे अपलोड करायची?

 

Arogya Vibhag Clerk Recruitment Exam Pattern

Subject Name  Number Of Questions Total Marks Total Time Duration
Marathi Language (मराठी) 100 Questions 200 Marks 2 Hrs
English Language (इंग्रजी)
General Knowledge (सामान्य ज्ञान)
Reasoning (बौद्धिक क्षमता चाचणी)

Arogya Vibhag Non Medical And Technical Exam Pattern

Subject Name  Number Of Questions Total Marks Total Time Duration
Marathi Language (मराठी) 100 Questions 200 Marks 2 Hrs
English Language (इंग्रजी)
General Knowledge (सामान्य ज्ञान)
Reasoning (बौद्धिक क्षमता चाचणी)
Related To Subject 40 Questions 80 Marks

Arogya Vibhag Bharti 2023-24 Syllabus

 

 Arogya English Syllabus

It includes the following topics

  • Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense.
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
  • Fill in the blanks in the sentence
  • Simple Sentence structure

PHD Maharashtra Marathi Syllabus

It includes the following topics

  • मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ प्रयोग, समानार्थी शब्द विरुध्दार्थी शब्द)
  • भाषा सौंदर्य (उपमा, अलंकार, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी)
  • प्रसिध्द पुस्तके आणि लेखक
  • योग्य जोड्या लावा.

General Knowledge For Arogya Vibhag Bharti

It includes the following topics

  • Current Affairs (India and Maharashtra)
  • Indian History- Civics
  • Indian Geography
  • Indian Constitution
  • General Science
  • Sports and Culture.
  • Right to Information Act 2005 and Maharashtra Public Service Act 2015
  • Information and Technology Related Basic Knowledge

Logical Ability Syllabus For Arogya Sevak Bharti 2023

It includes the following topics

  • Aptitude Test
  • Basic Arithmetic Knowledge
  • Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic) General Science (Physics, Chemistry, Biology, and Environment Science.

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

 

 

📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम