Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket : आरोग्य विभागाच्या भरती गट क व गट ड Objection Link उपलब्ध!

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,941

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket

 

आरोग्य विभागाच्या कर्मचारी भरती परीक्षेची ऑब्जेक्शन लिंक उपलब्ध झाली आहे. खालील लिंक वरून आपण आक्षेप नोंदवू शकता. 

 

 

👉 या लिंक वरून आपण आक्षेप नोंदवू शकता  

 

 

 


Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket : आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

 

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket : आरोग्य भरतीच्या परीक्षेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभाग भरती परीक्षा २०२३ नोव्हेंबर मध्ये होणार आहे. संपूर्ण आरोग्य विभाग गट क व ड परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. रखडलेल्या भरती प्रक्रियेसाठी अखेर शासनाने तारीख जारी केली आहे. टी.सी.एस. आय.ओ.एन. या कंपनीमार्फत यासाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. यातून 10 हजार ९४९ पदं भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विभागाने 29 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र आरोग्य  विभाग भरती 2023 जाहिरात प्रसिद्ध केली. ज्या उमेदवारांनी आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते आरोग्य विभाग परीक्षा हॉल उपलब्ध झाले आहे, खालील लिंक वरून लॉगिन करून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड क्रूस शकता.

 

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket : आरोग्य विभागाच्या भरती गट क व गट ड Objection Link उपलब्ध!

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आरोग्य विभाग प्रवेशपत्र डाउनलोड करा  

 

 

Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket : आरोग्य विभागाच्या भरती गट क व गट ड Objection Link उपलब्ध!


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Arogya Vibhag Bharti

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम