🛑 Last Date – Arogya Vibhag Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 10,949 पदांसाठी त्वरित अर्ज करा!!!

जिल्हा नुसार जाहिराती पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
5,250

Arogya Vibhag Bharti 2023

आरोग्य विभाग भरती २०२३ जिल्हानुसार  लिंक  खाली दिल्या आहेत 

अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 11 हजार पदांसाठीची जाहिरात आज आली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन संवर्गाच्या विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आज म्हणजेच  मंगळवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत  गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ २२ सप्टेंबर २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी MPSCExams.com चे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरोग्य विभाग भरती २०२३ जिल्हानुसार  लिंक  खाली दिल्या आहेत 

 

आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरातनिघाली आहे . आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

 

👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३

👉आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३

 

 

सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती थोड्याच वेळात आम्ही याच पेज वर अपडेट करू तेव्हा  MPSCExams.com ला भेट देत रहा! 

Arogya Vibhag Bharti 2023 जिल्हा नुसार जाहिराती 

Arogya Vibhag Bharti 2023 : राज्यातील आरोग्य विभागातील भरतीला वेग आला असून मंगळवारी त्यासंबंधित जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ’क’ आणि ‘ड’ गटासाठी ही बंपर भरती असणार असल्याची माहिती मिळत आहे.

Arogya Vibhag Nokar Bharati : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 12 हजार पदांसाठीची जाहिरात उद्या म्हणजे मंगळवारी येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला वेग आल्याचं दिसून येतंय.

मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून नेमकी घोषणा काय?

राज्यात उद्यापासून आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांना यासाठी आता चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातलं आणि या प्रक्रियेला सुरूवात केली. गेल्या आठवड्यामध्ये ही भरती सुरू होणार असे संकेत देण्यात आले होते. आता त्यासंबंधित जाहिरात मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. 

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11,903 जागांसाठी पुढील आठवड्यात ही जाहिरात निघण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. 

गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.  त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय.

aarogya vibhag bharti 2023,
maharashtra health department recruitment,
maharashtra health department recruitment 2023,
aarogya vibhag bharti,
aarogya vibhag bharti maharashtra,

arogya vibhag bharti 2023

TCS IBPS Pattern Maths Courese
TCS IBPS Pattern Maths Courese

App Download Link : Download App

📍मागील अपडेट 📍

जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या ६७४ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे आरोग्य विभागाला ९७ आरोग्यसेवक आणि ३०० परिचारिका मिळणार आहेत. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील १०० टक्के व इतर विभागांकडील ८० टक्के रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ६७४ पदांसाठी भरती काढण्यात उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषास कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकासच्या प्रधान सचिवांनी केले आहे.

🛑 Last Date - Arogya Vibhag Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 10,949 पदांसाठी त्वरित अर्ज करा!!!

 

आरोग्यसेवक ३३, आरोग्यसेवक हंगामी ६४, आरोग्य परिचारिका ३००, औषध निर्माण अधिकारी १९, कंत्राटी ग्रामसेवक ७४, कनिष्ठ अभियंता ३४, कनिष्ठ आरेखक २, कनिष्ठ यांत्रिकी १, कनिष्ठ लेखाधिकारी १, कनिष्ठ सहायक ३१, मुख्य सेविका ६, पशुधन पर्यवेक्षक ३०, लघुलेखक १, वरिष्ठ सहाय्यक ५, वरिष्ठ सहायक लेखा ४, विस्तार अधिकारी ७, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ६२ अशा ६७४ जागा भरण्यात येणार आहेत.

 

एकाचवेळी होणार परीक्षा – राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.

App Download Link : Download App

आताच प्रकाशित नवीन शासन निर्णयानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये विविध पदांच्या 839 जागेवर सरळसेवा पद्धतीने पदभरतीस सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 18 जुलै 2023 रोजी नवीन शासन निर्णय द्वारे मंजुरी दिलेली आहे . यापैकी काही पदे ही बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याचे सदर पदभरती शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयाची प्रत (PDF)आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. या GR नुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हि भरती राबविण्यात येणार आहे.

यांमध्ये विविध ग्रामीण रुगणालय अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, सहाय्यक अधिक्ष्ज्ञक / कारभारी, औषध निर्माता ( मिश्रक ) , कनिष्ठ लिपिक आणि अन्य काही पदांच्या भरतीस मांजर देण्यात आली आहे.  तर काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेणार आहे, यात अधिपरिचाका , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , क्ष – किरण तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई गड – ड , सफाईगार ड , वाहनचालक अशा पदांच्या भरती होणार आहे. 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

नवीन प्रकाशित GR पहा    

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम