अहमदनगर पोलीस विभागात विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
Ahmednagar Police Recruitment 2024
- पदसंख्या: 64
- शेवटची तारीख: 31/03/2024
Ahmednagar Police Recruitment 2024
अहमदनगर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई व चालक पदांच्या एकूण ६४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
एकूण जागा : ६४
पदाचे नाव & तपशील:पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
शैक्षणिक पात्रता:12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
वयाची अट:
-
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: अहमदनगर
Fee:
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख : ५ मार्च २०२४
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२४
🎉 गणेशोत्सव २०२५ स्पेशल ऑफर
आज प्रत्येक टेस्ट सिरीज मिळणार फक्त 31/- रुपयांत
🔥कुपण कोड : 31AUG🔥
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणार्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त कोर्सेस
ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत
टेस्ट पहा
🎉 गणेशोत्सव २०२५ स्पेशल ऑफर
आज प्रत्येक टेस्ट सिरीज मिळणार फक्त 31/- रुपयांत
🔥कुपण कोड : 31AUG🔥
TCS / IBPS पॅटर्न नुसार होणार्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त कोर्सेस
ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत
टेस्ट पहा
जाहिरात पहा 1)
जाहिरात पहा 2)
ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
![]()
Table of Contents



