महाराष्ट्राची प्रशासकीय रचना

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
702

महाराष्ट्राची प्रशासकीय रचना

घटक 1960 2019
प्रशासकीय विभाग 4 6
जिल्हे 26 36
जिल्हा परिषदा 25 34
 तालुके 229 358
शहरे 266 534
वस्ती असलेली गावे 35851 40959
वस्ती नसलेली गावे 3016 2706
ग्रामपंचायती 21636 27896
पंचायत समित्या 295 351
नगरपरिषदा 219 241
महानगरपालिका 3 27
नगरपंचायत 0 126
कटक मंडळे 7 7

https://t.me/Geography_Quiz

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे 100% नागरी भाग असल्यामुळे या दोन जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 87 गावांचा समावेश आहे. भारतात एकूण 62 कटक मंडळे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 7 आहेत.2009 मध्ये नांदेड प्रशासकीय विभागाची घोषणा झालेली आहे. मात्र अद्याप तो कार्यान्वित नाही.

Join our Telegram Channel : https://t.me/Geography_Quiz

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम