🛑 Last Date – आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप डीच्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु
Aarogya Vibhag Group D Bharti 2023
- पदसंख्या: 4010
- शेवटची तारीख: 22/09/2023
Aarogya Vibhag Group D Bharti 2023
आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप डीच्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु
Arogya Vibhag Group D Bharti 2023: Arogya Vibhag Group D (Public Health Department Group D) published a new advertisement today. Maharashtra Health department published a new advertisement today for 4010 vacancies of Various Group D Vacancies. Online application form will starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Also remember that the Last date to apply for this recruitment process is 22th September 2023. Further details are as follows:-
Aarogya Vibhag Group D Recruitment 2023
गट ड, (ग्रुप डी) आरोग्य विभागातील ४०१० पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत गट ड विविध पदे भरण्यात येत आहे. या ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख –
१८२२ सप्टेंबर २०२३ आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी MPSCExams.com चे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Arogya Vibhag Group D Vacancy 2023
- पदाचे नाव – शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक आणि अन्य पदे
- पदसंख्या – ४०१० पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –महाराष्ट्र
- वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – –
१८२२ सप्टेंबर २०२३ - अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरातनिघाली आहे . आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
aarogya vibhag bharti 2023,maharashtra health department recruitment,maharashtra health department recruitment 2023,
aarogya vibhag bharti,aarogya vibhag bharti maharashtra,
👉या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
👉आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
Arogya Vibhag Group D Recruitment 2023 |
|
Organization Name | Public Health Department Division |
Recruitment Name | Arogya Vibhag Recruitment 2023 |
Post Name | Group D Vacancies |
Total Number of Vacancies | 4010 Posts |
Job Type | Government Job |
Job Location | All Over Maharashtra |
Age Limit | As Per Post Refer PDF |
Pay Scale / Salary | As per Post Prefer PDF Notification |
Application Mode | Online Application Forms |
Last Date | 22th September 2023 |
Official Website | arogya.maharashtra.gov.in |
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 महत्वाच्या नवीन जाहिराती 🔥
मुंबई आरोग्य विभागात २४७५ पदांची भरती सुरू !
आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत विविध 1090 पदांची भरती सुरू
नाशिक आरोग्य विभागात विविध पदांच्या 1039 पदांची भरती सुरू
आरोग्य विभाग कोल्हापूर अंतर्गत विविध 639 पदांची नवीन भरती सुरु!
आरोग्य विभाग लातूर अंतर्गत विविध 428 पदांची नवीन भरती सुरु!
आरोग्य विभाग अकोला अंतर्गत विविध 806 पदांची भरती सुरु!
आरोग्य विभाग औरंगाबाद अंतर्गत विविध 470 पदांची भरती सुरु!
आरोग्य विभाग शिपाई, कामगार अन्य गट ड संवर्गाच्या च्या ४०१० पदांची नवीन भरती सुरु!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
Table of Contents