पदवीधारकांना AAI मध्ये 185 पदांसाठी नोकरीची मोठी संधी, ऑनलाईन लिंक उपलब्ध!। AAI Recruitment 2023

AAI Recruitment 2023

  • पदसंख्या: 185
  • शेवटची तारीख: 03/12/2023
565

AAI Recruitment 2023

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 185 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 185 

पदाचे नाव & तपशील: पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 वर्षे ते 26 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

ई-मेल पत्ता: gmhrwr@aai.aero

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2023

AAI Recruitment 2023 Fake Viral

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (भा.वि.प्रा.) केलेल्या भरतीबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे दिसून येते. जनतेने अशा चुकीच्या माहितीला बळी पडू नये असा सल्ला दिला जातो. योग्य माहितीसाठी, लोकांना भा. वि.प्रा. वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो, म्हणजे www.aai.aero सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीला कोणी बळी पडल्यास ‘भा.वि.प्रा. जबाबदार राहणार नाही.

AAI Vacancy 2023 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

AAI,

भारतीय विमानतळ प्राधिकरण,

AAI Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम