भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत 596 पदांची नवीन भरती सुरु!!
AAI Recruitment 2022
- पदसंख्या: 596
- शेवटची तारीख: 21/01/2023
AAI Recruitment 2022
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण 596 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : 596
पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ कार्यकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 27 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख: 22 डिसेंबर 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents