भारतीय विमानतळ प्राधिकरणात १८० पदांची भरती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
206

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 2-09-2020 15-09-2020 (मुदतवाढ) आहे.

 

एकूण जागा :  180 रिक्त जागा

पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी

शैक्षणिक पात्रता : Bachelor of Engineering in Civil / Electrical / Electronic Engineering and Valid Gate Score 2019

वयाची अट : 27 वर्षे 

नोकरी ठिकाण:   दिल्ली

Fee:  रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15-09-2020 (मुदतवाढ) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम