भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मुंबई अंतर्गत “सल्लागार” पदाच्या विविध रिक्त जागा; ७० हजारापर्यंत मिळणार पगार!!!! । AAI Mumbai Recruitment 2023

AAI Mumbai Recruitment 2023

815

AAI Mumbai Recruitment 2023

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), मुंबई अंतर्गत “सल्लागार” पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : 14

पदाचे नाव & तपशील: सल्लागार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 70 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता: gmhrwr@aai.aero

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र. एकात्मिक परिचालन कार्यालये, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई- 400 099.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

AAI,

भारतीय विमानतळ प्राधिकरण,

AAI Mumbai Recruitment 2023

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम