MPSC Group C Result 2024 | MPSC गट-क परीक्षेचा निकाल जाहीर, निवड याद्या प्रकाशित!
MPSC Group C Result 2024-mpsc.gov.in
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPSC Group C Result 2024 | MPSC गट-क परीक्षेचा निकाल जाहीर, निवड याद्या प्रकाशित!
आयोगाकडून दिनांक ०४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवेमधील लिपिक टंकलेखक- २०२३ व कर सहायक २०२३ या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीत निकषानुसार पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.
MPSC Group C Result डाउनलोड करण्यासाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MPSC Group C Result डाउनलोड करा
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents