खुशखबर, महाराष्ट्रातील गटप्रवर्तक आशा सेविकांच्या मानधनात वाढ, नवीन GR प्रकाशित!
Asha Swayamsevika Bhatta Increment
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Asha Swayamsevika Bhatta Increment
Asha Swayamsevika Bhatta Increment : महाराष्ट्रातील आशा सेविकांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आशा सेविकांच्या मानधनात चार हजार रुपयांनी तर गट पर्यवेक्षकांच्या मानधनात सहा हजार २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक २५/०८/२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.
(१) “गट प्रवर्तक” यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ७२००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये ४०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
(२) उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ एप्रिल, २०२४ या महिन्यापासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
(३) सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रु.१७.५९ कोटी इतक्या अतिरिक्त आवर्ती वार्षिक खर्चाची तरतुद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली.
या अंतर्गत गेल्या तीन महिन्यांचे म्हणजेच ९१ दिवसांचे मानधन एकत्रितपणे दिले जाणार आहे. यासाठी ३२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, २८४.१६ कोटी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
App Download Link : Download App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
नवीन प्रकाशित GR येथे पहा
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents