युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना संधी – जाणून घ्या सविस्तर माहिती!!

Union Bank of India Bharti 2024

215

Union Bank of India Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडिया Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण ५०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.


युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना संधी – जाणून घ्या सविस्तर माहिती!!

एकूण जागा : 500 जागा 

पदाचे नाव & तपशील: प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  20  ते 28  वर्षे

Fee: General/OBC: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2024 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा -1

 ऑनलाईन अर्ज करा -1

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम