Free Current Affairs Test 04 June | चालू घडामोडी सराव पेपर 04 June 2024
Free Current Affairs Test 04 June
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 04 June 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 04 June 2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 04 June 2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 04 June 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 04 June 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsसिक्कीम विधानसभा निवडणुक-२०२४ मध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsसिक्कीम राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsअरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsअरुणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एकून ६० पैकी भारतीय जनता पक्षांने किती जागा जिंकल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsअरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये NPP पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsअरुणाचल प्रदेश राज्यात विधानसभेच्या एकून किती जागा आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsमाती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगई-६ हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये सर्वाधिक निर्वासितांची संख्या कोणत्या देशात होती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsकोणत्या राज्यांतील ताशीगंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsहिमाचल प्रदेश राज्यातील ताशी गंगा या जगातील सर्वात उंच ठिकाणच्या मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीत किती टक्के मतदानाची नोंद झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsमे २०२४ महिन्यात देशाच्या एकूण जीएसटी कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsUEFA चॅम्पियनशिप फुटबॉल लीग चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsरेयाल माद्रिद क्लब ने कितव्यांदा UEFA चॅम्पियनशिप फुटबॉल लीग चे विजेतेपद पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटने द्वारे नेल्सन मंडेला पुरस्कार २०२४ ने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsदिनेश कार्तिकने नुकतीच कोणत्या आंतरराष्ट्रीय खेळांमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsब्लुमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशकांत मुकेश अंबानी यांना मागे टाकून कोण भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsICC टी २० world cup २०२४ मध्ये एकून किती संघाचा समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsआंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsभारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहिवाल गायीच्या संशोधन, संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsदरवर्षी राष्ट्रकुल दिन कधी साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents