Marathi Grammar Test 210 | Solve Now
Marathi Grammar Test
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 210 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 210 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसायकलवरुन येणारा मुलगा आज आला नाही. उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रितीलतास घरी येण्यास उजाडले. उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमोगल साम्राज्याचा अंत झाला. उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी विकल्पचिन्ह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. कोण गर्दी ही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कंस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsज्या वाक्यातून नकार दर्शविलेला असतो, त्यास…… वाक्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनकारदर्शक वाक्यालाच …….. वाक्य असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकधीही खोटे बोलू नये. होकारार्थी करा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points……. समासात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाची असतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअकर्मक या शब्दाचा बहुव्रीही समासाचा उपप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsती रडली समुद्राच्या समुद. अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsआंबा नाही, ही साखरच आहे. अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी । अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील कोणत्या प्रयोगाची उदाहरणे आहेत ते ओळखा. तुम्ही कामे केलीत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआता माझ्याने काम करवते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमला तो धंदा सोडावा लागला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील वाक्याचा काळ ओळखा.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील वाक्याचा काळ ओळखा.
शामरावाने हिमालय गाठले असेल.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील वाक्यातील विभक्ती ओळखा. मी सकाळी “शाळेत” जातो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय भरा. तळ्या.. …राजहंस पोहतो.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents