Free Current Affairs Test 03 May | चालू घडामोडी सराव पेपर 03 May 2024
Free Current Affairs Test 03 May
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Free Current Affairs Test 03 May 2024
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 03 May 2024 | चालू घडामोडी सराव पेपर : 03 May 2024
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 03 May 2024
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 03 May 2024
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsएप्रिल महिन्यात कोणत्या राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsशासकीय कागदपत्रांवर वडीलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी कधी पासून होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsभारताने कोणत्या राज्यातील किनारपट्टी वरील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन स्मार्ट नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsभारताने ओडिशा च्या किनारपटी वरील डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsस्मार्ट हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsकेंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाव्दारे ‘अंतर्गत जल मार्ग आणि जहाज बांधणीतील आव्हाने व संभाव्य उपाय’ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsकोणत्या आयआयटी तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsआयआयटी गोवा तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsनील अर्थ्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsवयाच्या ६० व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsपुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsकुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा २०२५ भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsदेशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsपुणे येथे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsइंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड IREDA या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsदेशाच्या नौदल उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsकोणत्या राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsकोणत्या देशाच्या कांकेसंथुराई बंदराच्या विकासासाठी भारत देश आर्थिक मदत करणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsएअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 points३५ वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार २०२४ कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents