अर्थशास्त्र सराव पेपर 153
अर्थशास्त्र सराव पेपर 153
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अर्थशास्त्र सराव पेपर 153
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अर्थशास्त्र सराव पेपर 153
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अर्थशास्त्र सराव पेपर 153
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- economic 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: economicवित्तीय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरु करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: economic2000 साली ज्या दिवशी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली त्या दिवशी ………. ची स्थापना झाली.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: economicजागतिक सहकार चळवळ ज्या तत्त्वांवर आधारित आहे. त्यात खालीलपैकी कोणते तत्व लागू होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: economicपंचवार्षिक योजना कालावधीदरम्यान अनुक्रमे कोणत्या योजनापासून वार्षिक सरासरी 5 टक्के, 6 टक्के व 7 टक्क्यांपेक्षा अधिक वृद्धी दर साध्य होण्यास सुरुवात झाली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: economicतुम्ही टुथपेस्ट विकत घेतात, त्यावेळी दिला जाणारा विक्रीकर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन/साधने आहे/ आहेत ?अ. विदेशी गुंतवणूक क. सार्वजनिक खर्च ब. कर ड. बँक दर धोरण
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक (9.7%) होता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: economicपुढील दोन विधानांपैकी कोणते विधान खरे आहे? अ) शेतमालाच्या किमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.ब) तदनंतर शेतमालाच्या किमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: economicभारताच्या आर्थिक विकासाची दुसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या संख्याशास्त्रीय प्रतिमानावर आधारित होती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: economicभारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: economicसन 2009 मध्ये दरिद्रयचे मोजमाप करण्यासाठी पध्दतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल ………… यांनी सादर केला .
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: economicभारत देशातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण हे महत्वाचे नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: economicभारत निर्माण कार्यक्रम 2005 यात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत ? अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते क) ग्रामीण पाणीपुरवठा इ) ग्रामीण दूरध्वनी ब) ग्रामीण निवारा ड) ग्रामीण विद्युतीकरण पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: economicमहाराष्ट्रात सामान्यतः कोणती व्यापारी/नगदी पिके खरीप हंगामात घेतली जातात ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: economicमहाराष्ट्रात वस्त्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया उद्योग समूहगठन (cluster) कोणत्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) विभागात केंद्रीत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: economicकोणत्याही अर्थव्यवस्थेत व्यापारचक्र ज्या अवस्थेतून जाते तीचा योग्य अनुक्रम कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: economicभांडवली अधिक्य वाढवण्याची खालीलपैकी कोणती पद्धत कृत्रिम नाही ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: economicकर संक्रमण हे ………….. शी संबंधीत आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: economicसन 2011-12 मध्ये कृषी व तत्सम विभागाचा मिळून 2004- 05 च्या किंमतीनुसार देशाच्या सकल घरेलू उत्पादनात …. टक्के वाटा होता.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: economic– अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात उर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील सरकारी संस्था कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: economicभारतामध्ये राज्य विक्री कर रद्द करून कोणता कर लागू करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: economicशेणखतामध्ये ….. टक्के नत्र असते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: economicभारतीय रिझर्व्ह बँकेने ‘अग्रणी बँक योजना’ खालील …………. वर्षी सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी कोणता बिगरकर महसूल नाही ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: economic1 एप्रिल 1999 रोजी स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या योजनांच्या एकत्रीकरणाने सुरू झाली.
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents