अर्थशास्त्र सराव पेपर 152
अर्थशास्त्र सराव पेपर 152
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
अर्थशास्त्र सराव पेपर 152
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: अर्थशास्त्र सराव पेपर 152
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अर्थशास्त्र सराव पेपर 152
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- economic 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: economicनियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये (1981 ते 2012) सरासरी स्थूल देशांतर्गत (GDP) उत्पादनवाढीचा दर होता.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: economicभारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती ? a) मालमत्तेची खाजगी मालकी. (b) बारसाहक्काचा कायदा c) करचुकवेगिरी,(d) समांतर अर्थव्यवस्था.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: economicजागतिकीकरणाचे परिमाण कोणते ? अ. राष्ट्र-राज्यांमधील वस्तू व सेवांचा प्रवाह मुक्त व्हावा म्हणून व्यापारावरिल बंधने कमी करणे.ब. राष्ट्र-राज्यांमध्ये भांडवलाच्या मुक्त प्रवाहास वाव मिळण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे.क. तंत्रज्ञानाच्या मुक्त प्रवाहास परवानगी देऊन योग्य वातावरण निर्माण करणे.ड. जगातील विविध देशांत कामगारांचा मुक्त संचार होण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती करणे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: economicयुनायटेड किंग्डम व फ्रान्स अशा अनेक प्रमुख व परिपक्व अर्थव्यवस्थांपेक्षा मॉरिशसमधून भारतात अधिक थेट विदेशी गुंतवणूक (FDI) येते, का?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: economicMUDRA बँक योजनेचे संपूर्ण नाव काय ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: economicभारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या. अ. लहान शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या उद्दिष्टासह भारतातील सहकारी चळवळींची सुरुवात झाली. ब. 1905 मध्ये प्रथमतः सहकारी संस्था कायदा संमत झाला. क. सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट एक गाव एक संस्था हे आहे वरिलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: economicमानवी विकास निर्देशांकानुसार खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांक पटकावते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: economicनिरपेक्ष किंवा Per Capita Real GNP ही आर्थिक विकासाची उच्च पातळी दर्शवित नाही, जर….
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: economicस्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धिकरिताचे प्रमुख साधन बनले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: economicनीती आयोगाचे विस्तारित नाव खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: economicआर्थिक समावेशकता समस्या हाताळण्यासाठी भारत सरकारने ‘आर्थिक समावेशन समिती’ (Financial Inclusion committee) ……….. यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: economic11 व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: economic12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे गुंतवणूक किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: economicचौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: economicदामोदर खोरे योजना ही ….. पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: economicबांधा, चालवा आणि हस्तांतरित करा’ (BOT) शी संबंधित कायदा कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: economicसार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या निर्गुतवणुकीसंदर्भात 1993 मध्ये पुढीलपैकी कोणत्या समितीने अहवाल सादर केला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: economicदारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: economicकिमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव’ याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: economicतेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण होते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: economicपुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्यनिर्मितीस कारणीभूत नाही?अ) भाववाढ क) तुटीचा अर्थभरणा ब) शासकीय खर्चात वाढ ड) अल्प बचती व भांडवलनिर्मिती
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: economicखालीलपैकी बिगर रोजगार योजना ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: economicRGGVY – या भारत सरकारने एप्रिल 2005 मधे सुरू केलेल्या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: economicसरकारने स्वीकारलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील उपाय सूचविले आहेत. अ) भाववाढ नियंत्रण.ब) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.क) व्यवहारतोल स्थितीत सुधारणा.ड) व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा. वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: economic1 एप्रिल 1999 रोजी स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या योजनांच्या एकत्रीकरणाने सुरू झाली.
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents