सिंधुदुर्ग पोलीस विभागात पदांची भरती
Sindhudurg Police Recruitment 2024
- पदसंख्या: 142
- शेवटची तारीख: 31/03/2024
Sindhudurg Police Recruitment 2024
सिंधुदुर्ग पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 142 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 118 जागा आहेत, तसेच चालक (ड्रायव्हर) पदाच्या 24 जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
एकूण जागा : 142
पदाचे नाव & तपशील: पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
शैक्षणिक पात्रता: 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
वयाची अट:
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
Fee:
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती: ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख:५ मार्च २०२४
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२४
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा 01)
जाहिरात पहा 02)
ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents