भारत राखीव बटालियन 03 कोल्हापूर अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांची भरती!!
SRPF Kolhapur Group 03 Recruitment 2024
- पदसंख्या: 182
- शेवटची तारीख: 31/03/2024
SRPF Kolhapur Group 03 Recruitment 2024
सन 2022-23 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती सादर करण्यात आलेली आहे. सदरची जाहिरात दिनांक 01/03/2024 ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात येईल . त्या अनुषंगाने सर्व उमेदवारांनी पोलीस भरती 2022-23 साठी तयार राहावे. सदरची जाहिरात www.mahapolice.gov.in व policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहिती करिता प्रसिध्द करण्यात येईल . कमांडंट, भारत राखीव बटालियन-3, राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 16, कोल्हापूर आस्थापना 2022-23 मध्ये सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल संवर्गातील 182 रिक्त पदे भरण्यासाठी सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल भरती आयोजित करत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव & तपशील: सशस्त्र पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता:12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
वयाची अट:
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: SRPF कोल्हापूर
Fee:
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 5 मार्च 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents