राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) बीड अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती
NHM Beed Recruitment 2024
- पदसंख्या: 54
- शेवटची तारीख: 26/02/2024
NHM Beed Recruitment 2024
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब टेक्निशियन” पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा : 54
पदाचे नाव & तपशील: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, सुविधा व्यवस्थापक, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
- मागासप्रवर्गासाठी – ४३ वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: बीड
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents