NHM अकोला अंतर्गत रिक्त पदाकरिता नवीन भरती सुरु!!
NHM Akola Recruitment 2024
- पदसंख्या: 06
- शेवटची तारीख: 22/01/2024
NHM Akola Recruitment 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत “लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
एकूण जागा : 06
पदाचे नाव & तपशील: लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: ६५ वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: अकोला
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. तालुका अशिष्म अधिकारी अकोट
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents