Marathi Grammar Test 183 | Solve Now
Marathi Grammar Test 183
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 183 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 183 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतत्पुरुष समासात पद महत्वाचे असते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsबुध्दिजड या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsउपपद तत्पुरुष समासालाच ……… तत्पुरुष असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतपाचरण या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचोरभय शब्दाचा तत्पुरुष समासाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपाणसाप या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsलाचखाऊ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपंकेरुह हे …. समासाचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमराठी भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points……. या प्रकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील जेव्हा सौदर्य प्राप्त प्राप्त होते तेव्हा…….. हा अलंकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमना सज्जना भक्तिपंथेची जाये। तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे ॥ कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबालिश बहु बायकांत बडबडला. अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशंकरास पुजिले सुमनाने. अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअर्थालंकार या प्रकारात वाक्यातील…….. मुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील वाक्याचा काळ ओळखा.
शेवंतीला भूतांची भिती वाटायची.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील वाक्याचा काळ ओळखा.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील वाक्याचा काळ ओळखा.
शामरावाने हिमालय गाठले असेल.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील वाक्याचा काळ ओळखा.
मी पुस्तक वाचले. भविष्यकाळ करा.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsत, ई, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points“टायगरहून” समशेर हुशार आहे. विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsप्रत्ययानंतरही प्रत्यय लागतो. त्यास….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsऔरंगाबाद. विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points“मुलांनो”! इकडे या. विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराणी “शेतातून” घरी आली. विभक्ती सांगा.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents