महापालिकेतील आशासेविकांची पदे रिक्त; ११२४ आशा सेविकांची पदे मंजूर

Pune Mahanagarpalika Recruitment 2024

2,700

 

Pune Mahanagarpalika Recruitment 2024

महापालिकेतील आशासेविकांची पदे रिक्त; ११२४ आशा सेविकांची पदे मंजूर

शासनामार्फत देण्यात आलेल्या आरोग्यविषयक योजना, सोयी- सुविधा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी कामावर आधारित मोबदला या तत्त्वावर शहरात आशासेविका कार्यरत आहेत. शहरात दोन हजार ते अडीच हजार लोकसंख्येसाठी १ याप्रमाणे महापालिकेसाठी ११२४ आशा सेविकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ५८८ आशासेविका कार्यरत असून, ४७ टक्के पदे रिक्त आहेत.

 

आशासेविका एकूण ४९ आरोग्य निर्देशांकांप्रमाणे आरोग्य योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांना योजनेप्रमाणे मानधन दिले जाते. आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून, आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने आशासेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात. मात्र, याच आशासेविकांची निम्मी पदे रिक्त असल्याने योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. महापालिकेमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये आशासेविकांच्या भरलेल्या पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या जास्त असल्याचे महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

 

महापालिकेतील आशासेविकांची पदे रिक्त; ११२४ आशा सेविकांची पदे मंजूर

App Download Link : Download App

 

आशासेविका वाड्या-वस्त्त्यांमध्ये जाऊन आरोग्यविषयक माहिती संकलित करण्याचे, आरोग्य योजनांबाबत जनजागृतीचे काम करत असतात. मात्र, त्यांना मिळणारा मोबदला तुटपुंजा आहे. याशिवाय, हक्काच्या सुट्या, आरोग्य विमा अशा कोणत्याच सुविधा त्यांना लागू होत नाहीत. त्यामुळे आशासेविकांचे काम करण्यासाठी महिला पुढे येत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या कार्यालयामध्ये १९७ आशा कार्यकर्तीच्या निवडीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे.

काय आहेत आशासेविकांची कामे ?
■ आरोग्य संस्थेतील प्रसूतींमध्ये वाढ करणे
भरलेली रिक्त
पदे
२९५ ४६८ ५८८
पदे
३०० ६५८ ५३६
■ मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग उपचारासाठी मदत
■ मोफत संदर्भ सेवेचा प्रचार
■ कुटुंब कल्याण प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप
■ साध्या (किरकोळ) आजारावर उपचार उदा. ताप, खोकला यावर
औषधी संचातील औषधांचा वापर ■ माता व बाल आरोग्यविषयी
प्रबोधन उदा. प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या, आहार इत्यादी.
जन्म व मृत्यू नोंदणीमध्ये मदत

महापालिकेतील आशासेविकांची पदे रिक्त; ११२४ आशा सेविकांची पदे मंजूर

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

—————————————————————————————————

पुणे महापालिके द्वारे “या” पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

Pune Mahanagarpalika Recruitment 2024

पुणे महानगरपालिका अंतर्गत “सिनिअर डेटाबेस इंजिनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए), सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर, टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन” पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 13

पदाचे नाव & तपशील: सिनिअर डेटाबेस इंजिनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर (डीबीए), सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस-१, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस-१, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर, टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

महापालिकेतील आशासेविकांची पदे रिक्त; ११२४ आशा सेविकांची पदे मंजूर

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


🛑 Last Date – पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या 113 जागांसाठी भरती जाहिर सुरु

Pune Mahanagarpalika Recruitment 2024

पुणे महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 113

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 55 वर्षे

महापालिकेतील आशासेविकांची पदे रिक्त; ११२४ आशा सेविकांची पदे मंजूर

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पुणे

Fee:

  • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु. १०००/-
  • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु ९००/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम