राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

NHM Aurangabad Recruitment 2024

  • पदसंख्या: 47
  • शेवटची तारीख: 18/03/2024
372

NHM Aurangabad Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत “UHWC वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 47

पदाचे नाव & तपशील: UHWC वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 70 वर्षे

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु १५०/-
  • राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/-

अर्ज पद्धती: ऑफलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखती

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) –  11 मार्च 2024
  • वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) –  11 ते 18 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचा पत्ता:

  • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – वॉर रूम, प्रशासकीय मुख्य इमारत, टाऊन हॉल, महानगरपालिका छ. संभाजीनगर
  • वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) – एन यु एच एम कार्यालय, सिर्ट मार्केल बिल्डींग, निराला मार्केट डेटा सेन्टर, संभाजीनगर महानगरपालिका

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु

NHM Aurangabad Recruitment 2024

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह), वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ), एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.

 

एकूण जागा : 09

 

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह), वैद्यकीय अधिकारी (अंश-वेळ), एपिडेमियोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  70 वर्षे

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु १५०/-
  • राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १००/-धनाकर्ष

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्केल बील्डींग, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम