Marathi Grammar Test 160 | Solve Now
Marathi Grammar Test 160
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण Zilla Parishad Bharti Marathi Grammar Test ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 160 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 160 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsबोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरुपात दर्शविण्यासाठी…….. चिन्ह वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढीलपैकी संयोगचिन्ह कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsविधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतो म्हणाला, “मी येईन” वाक्यातील विरामचिन्ह ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsतू केव्हा आलास ? वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsप्रेम-विवाह या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsस्पष्टीकरण दयावयाचे असल्यास….. चिन्ह वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदोन शब्द जोडताना चिन्हाचा वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsती घरी गेली. वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपर्याय दाखविण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाधुरीने आंबा खाल्ला. वाक्याचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर व्यायाम केला तर शरि बळकट होईल, वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsगुरुजी म्हणाले, की पृथ्वी गोल आहे. वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशी! काय हे अक्षर तुझे ! वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही. प्रश्नार्थक वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकिती सुंदर अक्षर हे! विधानार्थी वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआम्ही सकाळी उठतो. आम्ही फिरायला जातो. केवल वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविद्याधन या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनरसिंह या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजलद या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsबेसावध या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points………समासात पहिले पद संख्याविशेषण असते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगुरुबंधू या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsने, शी, ए, ई ही……… विभक्तीची प्रत्यय आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsत, ई, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents