State Excise Practice Paper 49 | Solve Now
State Excise Practice Paper 49
Jawan, State Excise Paper
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्य उत्पादन शुल्क पेपर 49 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्य उत्पादन शुल्क पेपर 49 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअमेरिकेच्या जनगणना विभागाच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात जागतिक लोकसंख्या किती कोटींनी वाढली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान कोळशाचे उत्पादन किती दशलक्ष टन झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी कोनाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकमांडर डोंग जुन यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदेशाची वित्तीय तूट एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ कालावधीत किती लाख कोटींवर पोहचली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या: अ) अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळास जबाबदार असतो. ब) संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. क) अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शसास प्रमुख आहे. ड)भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा :अ) मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका ब) व्यक्तीची प्रतिष्ठा क) अल्पसंख्यांकांचे शासन ड)कायद्यासमोर समानता पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्वातंत्र्यपूर्वक काळात राज्यकर्त्यांची भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे संगितले होते कारण : विधान i) : भारतीय समाज समतेवर आधारलेल्या नव्हता. -विधान ii) : परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. -विधान iii) जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडिता झाले होते. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात ? पर्याय निवडा अ) दुहेरी शासन व्यवस्था ब) अधिकारांचे वाटप क)एकेरी नागरिकत्व ड)द्विगृही कायदेमंडळ इ)स्वतंत्र न्यायमंडळ फ) आणीबाणी विषयक तरतुदी
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ……… हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points“अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ति स्वत:च्या सर्वांगीण विकास करू शकत नाही.” असे कोणी म्हटले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय संविधान काही मूलभूत वैशिष्टे सर्वौच्च न्यायालयाच्या निर्णयांतून ठरवण्यात आली आहेत त्यापैकि पुढीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत? अ) संघराज्य ब)धर्म निरपेक्षता क) मुक्त व अयोग्य निवडणुका ड) कायद्याचे राज्य इ) न्यायालयीन पुनर्विलोकणाची सत्ता
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसर्वनामांना…………….. नामे असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsज्याच्याबद्दल बोलायचे आणि लिहायचे, त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना ……. सर्वनामे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points“ती” चलाख मुलगी आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजे पेरावे ते उगवते. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनिज हा शब्द स्वतः या अर्थी…………. सर्वनाम म्हणून वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला ………… सर्वनाम म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील सर्वनाम कोणते ?”
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points“कोण” ही गर्दी! अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsत्रिकोणी काच प्रिझमला…….असतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsतारे चमकताना दिसतात कारण,
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपांढऱ्या प्रकाशातील ज्या घटकाच्या अपवर्तनांक कमाल असतो, तो घटक …. रंगाचा असतो.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsश्य प्रकाशाच्या तरंगलांबीच्या……..आकाराच्या वातावरणात असलेल्या कणांमुळे असणाऱ्या प्रकाशाच्यामुळे स्वच्छ आकाशाचा रंग निळा असतो.
Correct
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents