जिल्हा न्यायालय, गडचिरोली अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

District Court Gadchiroli Recruitment 2023

  • पदसंख्या: 56
  • शेवटची तारीख: 18/12/2023
97

District Court Gadchiroli Recruitment 2023

जिल्हा न्यायालय, गडचिरोली अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

एकूण जागा : 56

पदाचे नाव & तपशील:लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

जिल्हा न्यायालय, गडचिरोली अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:गडचिरोली

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम