Marathi Grammar Test 129 | Solve Now
Marathi Grammar Test 129
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण Zilla Parishad Bharti Marathi Grammar Test ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 129 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 129 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमुसळधार पाऊस पडला. उद्देशविस्तार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपरसबागेतील चाफा थंडीच्या दिवसात खूप बहरतो. कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशेतकरी दादाचा मळा फुलला आहे. विधेय विभाग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकाही लोक शिक्षणात मागे असतात. कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमिनाने टीव्ही बंद केला. उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsशरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. विधानपूरक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsस्मिताने चांगला अभ्यास केला. वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसूर्य रोज पूर्वेला उगवतो. कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआकाशात ढग दाटले. कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsवाक्याच्या शेवटी तपशील दयावयाचा असल्यास… चिन्ह वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsबोलता बोलता विचार मालिका तुटल्यास.. चिन्ह वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दांच्या शेवटी……वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविरामचिन्हे….. प्रकारची असतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsविरामचिन्हे ही विराम दर्शविणारी व अर्थबोध करणारी अशा दोन प्रकारची असतात. हे विधान….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरुपात दर्शविण्यासाठी…….. चिन्ह वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी संयोगचिन्ह कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतो म्हणाला, “मी येईन” वाक्यातील विरामचिन्ह ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा. ‘
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमद्यपान टाळावे. नकारार्थी करा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsज्या वाक्यातून नकार दर्शविलेला असतो, त्यास…… वाक्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsनकारदर्शक वाक्यालाच …….. वाक्य असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकधीही खोटे बोलू नये. होकारार्थी करा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपिवळी गाय दूध देते. उददेश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला. कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents