आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत “स्टाफ नर्स” पदांची नवीन भरती जाहिरात सुरु!!

Nagpur Aarogya Vibhag Recruitment 2023

  • पदसंख्या: 81
  • शेवटची तारीख: 18/12/2023
839

Nagpur Aarogya Vibhag Recruitment 2023

 

आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत “स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

 

एकूण जागा : 81

 

पदाचे नाव & तपशील: स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • मागासवर्गीय करीता – ४३ वर्षे
  • खुल्या प्रवर्गाकरीता – ३८ वर्षे

आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत “स्टाफ नर्स” पदांची नवीन भरती जाहिरात सुरु!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम