Free Current Affairs Test 08 December 2023 | चालू घडामोडी सराव पेपर 08 डिसेंबर 2023
Free Current Affairs Test 08 December
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 08 December 2023 | चालू घडामोडी सराव पेपर : 08 December 2023
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 08 December 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 08 December 2023
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या पशू संवर्धन विभागाने प्रसिध्द केलेल्या पशूगणने नुसार २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या किती टक्क्यांनी घटली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या पशू संवर्धन विभागाने प्रसिध्द केलेल्या पशू गणनेच्या आकडेवारीनुसार राज्यात म्हैशिच्या संख्येत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाकडून दर किती वर्षांनी पशू जनगणना केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
1 pointsNCRB च्या अहवालानुसार सलग तिसऱ्या व वर्षी कोणत्या राज्यात सर्वाधिक भ्रष्टाच्याराच्या प्रकरणाची नोंद झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsICC टी-२० क्रिकेट मध्ये गोलंदाजी क्रमवारीत भारताच्या कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsइन प्रणव, माय फादर: ए डॉटर रिमेंबरंस हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावरील पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील नुकतेच किती वस्तूंना GI टॅग प्राप्त झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील कोणत्या जील्ह्याच्या ज्वारी पिकाला GI टॅग प्राप्त झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणच्या कवडी च्या माळी ला GI टॅग प्राप्त झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील बदलापूर आणि बहाडोलीच्या कोणत्या फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पारंपारिक नृत्याचा युनोस्को च्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsयुनेस्को च्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश झालेले गरबा नृत्य हे कितव्या क्रमांकाचा सांस्कृतीक वारसा आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsadvertising agency असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
1 pointsदेशांतील ई कॉमर्स ला चालना देण्यासाठी कोणत्या कंपनीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाशी करार केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsअमेझॉन आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केलेल्या करारामध्ये देशातील किती जिल्हे निर्यात केंद्र बनविण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsजम्मू आणि काश्मीर आरक्षण सुधारणा व फेररचना विधेयक-२०२३ लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्या मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेत पाकव्याप्त काश्मीरसाठी किती जागा राखीव ठेवण्याची तरदुत आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsफोबर्स च्या जगातील १०० प्रभावी महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांना स्थान मिळाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणात्या भारतीय महिलेला फोबर्स च्या जगतील प्रभावी १०० महिलेच्या यादित स्थान मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsफोबर्स च्या जगातील १०० प्रभावी महिलांच्या यादीत कोण पहिल्या स्थानावर आहे?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents