संभाजीनगर महानगरपालिका प्रवेशपत्र उपलब्ध, परीक्षा वेळापत्रक जाहीर

Sambhajinagar Mahanagarpalika Admit Card 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
355

Sambhajinagar Mahanagarpalika Admit Card 2023

 

मनपाच्या आस्थापनेवरील ११४ पदे सरळ सेवेने भरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार अग्रिशमन विभागातील २९ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. आता उर्वरित ८५ पदांसाठी नववर्षी ३ ते ५ जा- नेवारी असे सलग तीन दिवस आयबीपीएस कंपनीमार्फत सात शहरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. मनपाच्या ८५ पदांसाठी ऑनलाइन परीक्षा सात शहरांतील परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नांदेड आणि सोलापूर या शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. पात्र उमेदवारांना कंपनीमार्फत ऑनलाइन हॉलतिकीट प्रकाशित केले आहे. खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. त्यामध्ये परीक्षेची वेळ असणार आहे. मनपातील अधिकारी परीक्षा नियंत्रक म्हणून प्रत्येक केंद्रावर हजर राहतील.

राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच पालिकेतील अत्यावश्यक पदांच्या नोकरभरतीला मान्यता दिली आहे, त्यानुसार १२६ पदांच्या भरतीची तयारी मनपाने केली. १२६ पैकी ११४ पदे परीक्षा घेऊन भरली जाणार आहेत. नोकरभरतीसाठी शासनाने चार एजन्सी निश्चित केल्या आहेत. त्यांपैकी आयबीपीएस या एजन्सीला पालिकेने परीक्षा घेण्याचे काम दिले आहे. ११४ पदांसाठी पालिकेकडे साडेनऊ हजारांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाचा तपशील पालिका प्रशासनाने या एजन्सीला दिला आहे. परीक्षा केंद्रांवर लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास अडचण येणार असल्यामुळे टप्प्याटप्प्याने परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. अग्निशमन विभागातील अग्निशमक प्रमुख ९ पदे आणि अग्निशमक म्हणून २० पदे अशा एकूण २९ पदांसाठी ९ डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली. आता उर्वरित ८५ पदांसाठी ३, ४ व५ जानेवारी २०२४ या कालावधीत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असल्याचे या कंपनीने कळविले आहे.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

 

पालिकेतील पदांची ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यातूनच पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कोणीही आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर थेट स्थानिक पोलिस ठाण्यात आणि मनपाकडे तक्रार करा, असे आवाहन प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले आहे.

या पदांसाठी होणार परीक्षा:-
1)कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), 26
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), 7
3 ) कनिष्ठ अभियंता (विद्युत), 10
4) लेखापरीक्षक, 1
5) लेखापाल, 2
6 ) विद्युत पर्यवेक्षक, 3
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक /अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, 13
8) स्वच्छता निरीक्षक, 7
9)पशुधन पर्यवेक्षक, 2
10 ) प्रमुख अग्निशामक, 9
11 )उद्यान सहाय्यक, 2
12 )कनिष्ठ लेखापरीक्षक, 2
13 )अग्निशामक, 20
14 )लेखा लिपिक, 10

 


संभाजीनगर महानगरपालिका प्रवेशपत्र जाहीर!!

Sambhajinagar Mahanagarpalika Admit Card 2023

 

संभाजीनगर महानगरपालिका प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले. प्रवेशपत्र ६ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत उमेदवारांनी डौन्लो करावे. अधिकृत वेबसाइटवर सक्रिय लिंक वर क्लिक करून त्यांचे संभाजीनगर महानगरपालिका प्रवेशपत्र / हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. संभाजीनगर महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच आस्थापनेवर राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे.

महापालिका भरती प्रक्रियेत 144 पदांसाठी अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. विविध पदांसाठी 9 हजार 800 उमेदवार प्राप्त झाले होते. ही भरती प्रक्रिया IBPS च्या माध्यमातून केली जाईल. या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश आहे. , पशुधन पर्यवेक्षक, मुख्य फायरमन, गार्डन असिस्टंट, कनिष्ठ लेखा परीक्षक, फायरमन, अकाउंट्स क्लर्क. परीक्षा सेवा इत्यादी विभागांमध्ये एकूण 144 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

 

संभाजीनगर महानगरपालिका प्रवेशपत्र उपलब्ध, परीक्षा वेळापत्रक जाहीर

App Download Link : Download App

Aurangabad Mahanagarpalika Admit Card Donwload 

 

The Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 Exam date is declared soon. The link to download the admit card is provided here. Candidates can download the Aurangabad Mahanagarpalika Recruitment Hall Ticket 2023 here.

 

Sambhaji Nagar Mahanagarpalika Hall Ticket 2023 Important Dates

Events Dates
Aurangabad Mahanagarpalika  Recruitment 2023 Notification Release 23rd August 2023
Aurangabad Mahanagarpalika Apply Online Starts 23rd August 2023
Last date to Apply 12th September 2023
Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 Exam Date  
Aurangabad Mahanagarpalika Recruitment Admit Card 2023 ६ डिसेंबर २०२३ पासून उपलब्ध
Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 PET To be Released
Skill Test To be Released

 

Click Here To Download AMC Hall Ticket 2023

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम