जिल्हा न्यायालय, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांची भरती सुरू
District Court Ratnagiri Recruitment 2023
- पदसंख्या: 96
- शेवटची तारीख: 18/12/2023
District Court Ratnagiri Recruitment 2023
जिल्हा न्यायालय रत्नागिरी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा न्यायालय रत्नागिरी मधील रिक्त 96 असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
एकूण जागा : 96
पदाचे नाव & तपशील: लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: रत्नागिरी
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख: 04 डिसेंबर 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील)
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents