अकोला जिल्हा न्यायालय येथे 127 रिक्त पदांची भरती सुरू| District Court Akola Recruitment 2023
District Court Akola Bharti 2023
- पदसंख्या: 127
- शेवटची तारीख: 18/12/2023
District Court Akola Recruitmne2023
अकोला जिल्हा न्यायालय अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
एकूण जागा : 127
पदाचे नाव & तपशील: लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: अकोला
अर्ज सुरू होण्याची तारीख : 04 डिसेंबर 2023
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents