MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा गुण, स्कॅन उत्तरपत्रिका जाहीर

MPSC Rajyaseva 2023 Result

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
121

MPSC Rajyaseva 2023 Result

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २१, २२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ च्या लेखी परीक्षेचा निकाल ११ ऑक्टोबर, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर निकालाद्वारे मुलाखतीकरिता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील View अंतर्गत ३० दिवसांच्या कालावधीकरीता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांची फेरपडताळणी (Retotalling) करू इच्छिणा-या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्काह अर्ज सादर करण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.

 

How To Apply For Retotalling of MPSC Rajyaseva Marksheet 2023

(१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ ONLINE FACILITIES’ मधील Retotalling of Marks या लिंकवर क्लिक करावे.
(२) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे.
(३) Retotalling संदर्भातील लिंकवर क्लिक करावे.
(४) उपलब्ध होणा-या गुणपत्रकातील फेरपडताळणी करावयाची असलेल्या एक किंवा जास्त विषयाची निवड करुन ‘Save’ बटनवर क्लिक करावे.
(५) निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पध्दतीने अदा करावे.

(६)  गुणांच्या फेरपडताळणीकरीताची सदर वेबलिंक दिनांक २८ ऑक्टोबर, २०२३ ते दिनांक ६ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

(७) उपरोक्त विहित कार्यपध्दतीनुसार गुणांच्या फेरपडताळणीकरीता अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support- online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येईल.

 

 Download MPSC SSE Mains Marksheet

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम