Gram Sevak Bharti Paper 40 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 40
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 40 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“The Gramsevak Question Paper is an indispensable resource for individuals aspiring to serve as Gramsevaks, or village development officers, in India. These thoughtfully designed question papers encompass a diverse range of subjects, including rural development, local governance, and current affairs. By solving these papers, candidates can evaluate their knowledge, bolster their confidence, and fine-tune their exam strategies. With a focus on real exam patterns and current content, the Gramsevak Question Paper serves as a trusted companion for aspirants, equipping them with the tools they need to excel in the demanding recruitment process for this vital role in rural development and local administration.”
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 40
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 40
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 40
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालीके मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsशासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री न्याहारी योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्याने केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएकदिवशिय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsउतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ या म्हणीतून कोणत्या स्वभावदोषावर टीका केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनाकाने कांदे सोलणे’ या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points`आपला हात जगन्नाथ’ या म्हणीचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढे दिलेल्या पर्यायांतून म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points“ज्याची खावी पोळी, त्याची………” म्हण पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीला चालना मिळाली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे? असे म्हणणारे कर्ते समाजसुधारक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ज्यांच्याशी पुनर्विवाह केला, त्या स्त्रीचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहर्षी कर्व्यांनी 15 नोव्हेंबर, 1891 रोजी पुण्यातील फर्गसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणुन नोकरी पत्कारली ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsउपग्रहाचे पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणे या ठिकाणी झालेले कार्य असते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयांत्रिक ऊर्जेचे प्रकार ओळखा.
अ) गतिज ऊर्जा ब) स्थितिज ऊर्जाCorrect
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsM या कवचाची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची कमाल धारणक्षमता किती असते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनिरनिराळ्या कवचामधील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन संख्या शोधण्याचे अचूक सूत्र ओळखा. (n = कवच क्रमांक)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsधरणातून खाली पडणारे पाणी हे —— ऊर्जेचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर m वस्तूमान असणारी एखादी वस्तू गुरुत्व त्वरणाच्या विरुद्ध ‘h’ इतक्या उंचीपर्यंत नेली, तर त्या वस्तूची स्थितीज ऊर्जा किती असेल? (टिप: ‘g’ = गुरुत्व त्वरण)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsW’ इतके वजन असणारी वस्तू गुरुत्व त्वरणाच्या विरुद्ध ‘h’ इतक्या उंचीवर नेली, तर त्या वस्तूची स्थितीज ऊर्जा कशाप्रकारे मांडता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपृथ्वी भोवती घर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहात E इतकी गतिज ऊर्जा आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसटण्यासाठी किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या सिद्धांता / प्रारुपानुसार ‘अणूचे वस्तुमान संपूर्ण अणूमध्ये एकसमान विभाजीत असते’ असे वर्णन आहे
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरुदरफोर्डने त्याच्या विकीरण प्रयोगात कशाचा वापर केला ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरुदरफोर्डने त्याच्या विकीरण प्रयोगात कशाचा वापर केला होता ?
Correct
Incorrect