Gram Sevak Bharti Paper 21 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 21
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 21 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Elevate your preparations for the Gramsevak recruitment examination with the “Gramsevak Question Paper.” This thoughtfully curated resource is your roadmap to success in the competitive world of rural development. Offering a comprehensive array of questions closely aligned with the Gramsevak exam’s format, it empowers you to sharpen your skills and gain a deeper understanding of the subject matter. With a focus on relevance and accuracy, this question paper is your trusted companion, ensuring you’re well-prepared to tackle the challenges of the examination. Whether you’re aspiring to serve your community or aiming for excellence in Gramsevak recruitment, this resource is your key to success.
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 21
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 21
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 21
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र यशोभूमी च्या पहिल्या टप्प्याचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points……… हे द्वारका, दिल्ली येथे बांधलेले जगातील सर्वात मोठे केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनवी दिल्ली येथे बांधण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र यशोभूमी चे क्षेत्रफळ किती लाख चौ. मी.आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताचा कोणता स्टार टेनिस पटू डेव्हिस चसक टेनिस स्पर्धेतून निवृत्त झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकासी फैज इसा यांनी कोणत्या देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगॅल्व्हनायझिंग या धातूच्या क्षरण प्रतिबंधामध्ये कशाचा वापर
केला जातो ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsब्राँझ मध्ये कोणत्या धातूंचा समावेश होतो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविद्युत विलेपनाचा उपयोग पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCu+ Sn यांपासून कोणता संमिश्र तयार होतो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरासायनिक पदार्थाचा आद्रता ग्राही स्वभावगुणधर्म दर्शवितो की तो चांगला
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपायरिला ही कीड मुख्यतः पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर दिसून येते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअॅझोस्पिरीलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा ——– आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएच डी ४२०५ म्हणजेच
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsतामिळनाडू राज्यातील ———- हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsग्लॅडिओलस या फुलझाडाची अभिवृद्धी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसनफ्लॉवर (कुसूम) या तेलबियाच्या पिकाचे वानस्पतिक नाव खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसामान्यतः गव्हास पाण्याच्या ——— पाळ्या द्याव्या लागतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे (Fats) प्रमाण जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकार्बन 14 वयमापनाची पद्धत 1949 साली कोणी शोधून 14 काढली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसूर्याचा अधिकतर भाग कशाचा बनलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचेनॉबिलची दुर्घटना केव्हा घडली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकेंद्रकीय अभिक्रिया किंवा न्युक्लिअर ट्रान्सम्युटेशनचा शोध 1919 मध्ये कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकेंद्रकीय अभिक्रियेत सर्वोत्तम प्रक्षेपक म्हणून ………. हे निदर्शनात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsस्थूल कोणाचे एकक कोणते ?
Correct
Incorrect