Gram Sevak Bharti Paper 14 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 14
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 14 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Unlock the gateway to a fulfilling career as a Gramsevak with our meticulously crafted Gramsevak Question Papers. Dive into a comprehensive collection designed to sharpen your skills in rural development, local governance, and community service. These papers serve as your compass, guiding you through the intricacies of Gramsevak exams, from understanding rural challenges to implementing effective solutions. Whether you’re a dedicated aspirant or a seasoned candidate, our Gramsevak Question Papers are the stepping stones to success in this vital role. Don’t miss this opportunity to make a meaningful impact in rural communities – explore our question papers and embark on your Gramsevak journey today.”
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 14
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 14
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसर्वसाधारण सभेमध्ये काय समाविष्ट असते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsक्षपण अभिक्रिया होत असतांना कोणते S संयुग तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsउद्या ते येतील. या वाक्याचा काळ ओळखा
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsChoose the option that is the antonym of the highlighted word in the given sentence: She gave a judicious speech that was appreciated by the audience.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका संख्येचे 45% हे 105 च्या 35% पेक्षा जास्त असतील तर ती संख्या आहे
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर GATE चा सांकेतिक शब्द HBUF असा बनवला जात असेल तर DEGREE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points12 जणांच्या एका वर्गाचं सरासरी वय 24 आहे. त्यापैकी 22 आणि 23 वय असलेले दोन विद्यार्थी वर्ग सोडून गेल्यास त्या वर्गाचं सरासरी वय काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपायरिला ही कीड मुख्यतः पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर दिसून येते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरताळ्यावरील व्रणांचे कारण हे असते
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे (Fats) प्रमाण जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअझोला हे जैविक खत आहे कारण त्यात आहे
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points———– हा जिल्हा परीषदेचा पदसिद्ध सचिव असतो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी ———- ही योजना सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर मृदा नमुन्याची विश्लेषणात्मक माहिती pH 7.5. EC 5.5 dsm” आणि विनिमययोग्य सोडीयम टक्केवारी 12 असल्याचे दर्शवत असेल, तर ती मृदा कोणत्या श्रेणीखाली गरबध्द केली जाऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसेंद्रिय पदार्थांचे उत्पत्तिस्थान काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्याही कार्यक्रमाच्या उत्क्रांतीचा आधार काय असतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसाठीच्या पिक प्रकारातील शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर किमान 200 मी. असणे आवश्यक आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकेंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsडांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
Correct
Incorrect