Gram Sevak Bharti Paper 13 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 13
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 13 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Unlock the gateway to a fulfilling career as a Gramsevak with our meticulously crafted Gramsevak Question Papers. Dive into a comprehensive collection designed to sharpen your skills in rural development, local governance, and community service. These papers serve as your compass, guiding you through the intricacies of Gramsevak exams, from understanding rural challenges to implementing effective solutions. Whether you’re a dedicated aspirant or a seasoned candidate, our Gramsevak Question Papers are the stepping stones to success in this vital role. Don’t miss this opportunity to make a meaningful impact in rural communities – explore our question papers and embark on your Gramsevak journey today.”
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 13
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 13
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिवसाच्या सुरुवातीला जवळ असलेल्या 642 रुपयांपैकी तिलक 234 रुपये पुस्तकांवर आणि 162 रुपये स्टेशनरीवर खर्च करतो. जर त्याच्याकडे दिवसाच्या शेवटी 100 रुपये शिल्लक राहत असतील तर त्याने जेवणावर किती खर्च केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभात लागवड पद्धतीत पाण्याची कमाल खोली ——- असते
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराष्ट्रीय स्तरावर सहकारी सोसायटीचे विपणन करण्यासाठी अग्रणी संघटना कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsChoose the correct form of the verb from the following options in the given sentence: He ——— the mobile he purchased online as it is damage(D)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोबीवर्गीय पिकामध्ये परागण कसे होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकेळाच्या जमिनीखाली देठाचे नाव काय असते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsफळे हवाबंद करताना आणि लोणच्याचे मीठ ही भूमिका बजावते
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका माणसाने 3 डझन संत्री 36 रुपयांना आणली. त्यापैकी 20% संत्री त्याने 5% तोटयात विकली तर एकूण 10% नफा मिळवण्यासाठी त्याला उरलेली संत्री किती टक्के नफा ठेवून विकावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsफळांच्या जॅमसाठी आवश्यक असलेले किमान टीएसएस काय असते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थपिक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो तो समास कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsइसवी सन 8 व्या शतकामध्ये राष्ट्रकूटाचा राजा —— द्वारे एलोरा येथे कैलाश मंदिर बांधले गेले.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points———- हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsटी-मॉस्क्युटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकेंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोणत्या सालापासून “भूदान चळवळ” सुरू करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points“राष्ट्रीय युवा दिन” केव्हा साजरा करतात
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या फळझाडाचा जनावरांसाठी चारा, रेशीम किड्यांसाठी खाद्य, लोणचे व मादक पेयनिर्मिती असा बहुउपयोग होतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsविविध पिकांच्या किमान किंमतीची शिफारस कोण करते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या ——— रोजी अस्तित्वात आल्या.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय असणे गरजेचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsबेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो?
Correct
Incorrect