Gram Sevak Bharti Paper 09 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern | Solve Now
Gram Sevak Bharti Paper 09
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Gram Sevak Bharti Paper 09 | Gram Sevak Mock Test – IBPS Pattern
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत IBPS मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे.
त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी रोज ग्रामसेवक सराव पेपर नक्की सोडवा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
“Prepare for a fulfilling role as a Gramsevak with our comprehensive Gramsevak Question Paper. This invaluable resource is your key to success in the Gramsevak recruitment exams. Dive into a diverse range of practice questions, meticulously designed to match the exact specifications of these examinations. Enhance your knowledge, refine your problem-solving skills, and boost your confidence to serve your village or community effectively. Stay one step ahead of the competition and embark on your journey toward a rewarding career in rural administration. The Gramsevak Question Paper is your roadmap to excelling in the exams and making a meaningful impact on the grassroots level.”
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
Gram Sevak Bharti Paper 09
Leaderboard: ग्रामसेवक भरती पेपर 09
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
ग्रामसेवक भरती पेपर 09
Quiz-summary
0 of 24 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 24 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- Answered
- Review
-
Question 1 of 24
1. Question
1 pointsखातीलपैकी कोणते उपकरण बाष्पीभवन मोजण्यासाठी वापरले जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 24
2. Question
1 pointsतांदळातील सोडे या अवस्थेत नुकसानदायी असतातः
Correct
Incorrect
-
Question 3 of 24
3. Question
1 pointsजर मृदा नमुन्याची विश्लेषणात्मक माहिती pH 7.5. EC 5.5 dsm” आणि विनिमययोग्य सोडीयम टक्केवारी 12 असल्याचे दर्शवत असेल, तर ती मृदा कोणत्या श्रेणीखाली गरबध्द केली जाऊ शकते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 24
4. Question
1 pointsसेंद्रिय पदार्थांचे उत्पत्तिस्थान काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 24
5. Question
1 pointsकोणत्याही कार्यक्रमाच्या उत्क्रांतीचा आधार काय असतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 24
6. Question
1 pointsसाठीच्या पिक प्रकारातील शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर किमान 200 मी. असणे आवश्यक आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 24
7. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा.मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला
Correct
Incorrect
-
Question 8 of 24
8. Question
1 points17 लीटर पाण्यासोबत विशिष्ट प्रमाणात शुद्ध सेंद्रीय गाईचे दूध मिसळल्यास मिश्रण 90 रुपये प्रति लीटर बनते. जर शुध्द दूधाची किंमत प्रति लीटरला 108 रुपये असेल, तर मिश्रणामध्ये किती दूध आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 24
9. Question
1 pointsजर 1728 चे घनमूळ = 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ: =
Correct
Incorrect
-
Question 10 of 24
10. Question
1 pointsडावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 24
11. Question
1 pointsमहेशकडे 50,000 रुपये असतात जे तो परदेशी फिरायला जाण्याआधी डॉलर 45 रुपये ह्या दराने डॉलरमध्ये बदलून घेतो. परत आल्यावर त्याच्याकडे 200 डॉलर तसेच शिल्लक राहिलेले असतात तर प्रवासामध्ये त्याने किती रुपये खर्च केलेले असतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 24
12. Question
1 points52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून, दोन कार्डे एकाचवेळी काढली. दोन्ही कार्डे राणी असल्याची संभाव्यता काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 24
13. Question
1 pointsनकाशाच्या पट्टीवर, 0.6 सेंमी म्हणजे 5.4 किमी होय. जर नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर 35 सेमी असेल, तर वास्तविक अंतर असेल.
Correct
Incorrect
-
Question 14 of 24
14. Question
1 pointsवार्षिक चक्रवृधीसह प्रति वर्ष 12% या व्याजदराने 2 वर्षांसाठी रु. 5000 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 24
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 24
16. Question
1 pointsकोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिजम असते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 24
17. Question
1 pointsमुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 24
18. Question
1 pointsएकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम, एप्रिल १९९९ मध्ये ता सुवर्ण जयंती ग्राम स्व-रोजगार योजनेत विलीन झाला. हा कार्यक्रम ——- या वर्षापासून देशात राबविला जात होता.
Correct
Incorrect
-
Question 19 of 24
19. Question
1 pointsतूरीचे शास्त्रीय नाव ———- हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 24
20. Question
1 pointsपिकावर सतत आढळून येणारी कीड कोणती,
Correct
Incorrect
-
Question 21 of 24
21. Question
1 pointsदुधाचा महापूर (Operation Floo) ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 24
22. Question
1 points“जिल्हाधिकारी” हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस ——– समितीने केली होती.
Correct
Incorrect
-
Question 23 of 24
23. Question
1 pointsकोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 24
24. Question
1 pointsजिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती वा उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते?
Correct
Incorrect