सहकार भरती प्रवेशपत्र उपलब्ध, येथे पहा

Sahakar Ayuktalay Bharti Admit card Download

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
338

Sahakar Ayuktalay Bharti Admit card Download

सहकार आयुक्तालय मार्फत घेतल्या जाणाऱ्या सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदाच्या  परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र पाहण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा .


पदाचे नाव :

  • सहकारी अधिकारी श्रेणी १,
  • सहकारी अधिकारी श्रेणी २,
  • लेखापरिक्षक श्रेणी २,
  • सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक,
  • उच्च श्रेणी लघुलेखक,
  • निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक

एकूण जागा : 309 

परीक्षेचे नाव : सहकार आयुक्तालय भरती

प्रवेशपत्र जाहीर झाल्याची तारीख :08 ऑगस्ट 2023

Sahakar Ayuktalay Hall Ticket प्रवेशपत्र  डाउनलोड / पाहण्यासाठी येथे  Click  करा 

Sahakar Ayuktalay Bharti Admit card Download Precess

 

  • १.वरील लिंक वर क्लिक करा.
  • २. Login डिटेल्स प्रविष्ट करा.
  • ३. त्यानंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Sahakar Ayuktalay Bharti Admit card Download PDF पहा.

प्रवेशपत्र डाउनलोड करा

 

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

Sahakar Ayuktalay Bharti Admit card Download,Sahakar Ayuktalay Hall Ticket,Sahakar Ayuktalay Bharti Admit card Download Precess

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम