Police Bharti Question Paper 493 | Solve Now
पोलीस भरती सराव पेपर 493
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper|पोलीस भरती सराव पेपर
🔥 पोलीस भरती सराव पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start Test बटन वर क्लिक करा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा.
लगेच तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील. सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 493 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
पोलीस भरती सराव पेपर 493 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsसरकारने 1996 मध्ये पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र (PESA) कायदा लागू केला. खालीलपैकी कोणते त्याचे उद्दिष्ट म्हणून ओळखले जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsराज्यसभेत……………..असतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसर्किट मद्ये विद्युत प्रवाह मर्यादित करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsगांधींनी 6 एप्रिल………….. रोजी रौलेट कायद्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय हरताळ (संप) पुकारला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsसुंदा खंदक ……… मध्ये आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsरेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsनाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsजय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsइतिहासात लाल-बाल-पाल मधील पाल म्हणजे ……
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsलंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsगौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपंचायत समितीचा कार्यकारी / प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsकोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsभारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsराज्यसभेवर महाराष्ट्रातून एकूण किती सदस्य निवडले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsअ जीवनसत्वाच्या अभाववामुळे कोणता रोग उद्भवतो ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsजीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणती मांडला ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsप्रकाशाचे अंगभुत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमानवी हृदय हे किती कप्प्याचे बनलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsमराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsअनु + अर्थ = १
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमनोवृत्ती या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsआणि, व, शिवाय, नि, आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsघोडा हा प्राणी जलद पळतो. वाक्यातील जलद या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsतळे- या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsने, ए. शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ते ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsचिमणी घरटे बांधत होती. – काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsसुरेशने आंबा खाल्ला. – प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsउजाडले तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते. – . क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsरामने आईला एकही पत्र अलिकडे लिहले नाही. -क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsकृपया उत्तर पाठवावे. – क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsतू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsदारू पिणे वाईट सवय आहे. – वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअज्ञान समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते, त्या समासाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsहे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी अर्धविराम चिन्ह कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी एक शब्द तद्भव आहे तो ओळखा –
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsकटी या शब्दाचा अर्थ …….?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsशुद्धपक्ष- या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsसागरने शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केल. अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsहळुहळु होत जाणारा बदल ……
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsपर्यायी म्हण ओळखा. – नाव सोनुबाई हाथी कथलाचा वाळा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsदोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 6162 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points3 ते 40 पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points11 ते 30 दरम्यान येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsएका धन संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते, ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsगुणाकार करा. (a + b) (a+b) (a²+b²)
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsभारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रियन कोण?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points13824 चे घनमुळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points5⁴+5² = ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points346×40+15=?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsx³+8=16; x=?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावि मसाविच्या 12 पट असून लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या किती
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या कोणती जिला 2, 3, 4, 5, 6 संख्येनी भाग दिल्यास अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 बाकी राहते.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsझुलन गोस्वामी ही तिच्या करिअरच्या 18 व्या इनिंगमध्ये 102 धावा काढते आणि त्यामुळे तिची धावांची सरासरी 5 ने वाढते तर 18 व्या इनिंग नंतर तिच्या धावांची सरासरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsएका करंडीत 72 आंबे होते. त्यापैकी 3/4 आंबे काढून त्यांचे सारखे सहा वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsविनय 20 किमी/तास वेगाने धावत असेल तर त्याला 400 मी. अंतर धावण्यास किती वेळ लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsताशी 45 किमी वेगाने जाणारी एक मोटार सायकल एक पुल 20 सेकंदात पार करते. तर त्या पुलाची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किमी वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsअ एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास ब ला 10 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsसमान व्यासाच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते, जर तेवढ्याच व्यासाचे 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points9 कि.ग्रॅ. हापूस आंब्याची किंमत 1440 रू आहे, तर 2.5 कि.ग्रॅ. आंब्याची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका व्यवहारात रू 7200 नफा अनुक्रमे अ, ब, क, ढला 2:3:4 प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsआज मुलाचे वय बापाच्या 1/7 असून दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे तर आणखी किती वर्षांनी मुलाचे वय बापाच्या वयाच्या 1/4 होईल ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points80 गुणांच्या परिक्षेत 80 % गुण मिळाले, तर परिक्षेत किती गुण मिळाले ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएका गावची लोकसंख्या 24000 आहे तर ती दरवर्षी 5% नी वाढते तर 3 वर्षानंतर ती किती होइल ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएका वस्तुची खरेदी किंमत 50 रू व विक्री किंमत 30 रू आहे, तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsA, E, ?, O
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsB, E, Z, G, W, J, S, N, ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखाली दिलेले शब्द डिक्शनरीमध्ये कोणत्या क्रमाने येतील? A) Interest B) Income C) India D) Impact.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsab_da_c _abc_abcd. दिलेली मालिका पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points1, 8, 27, 64, 125, 216, ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपन्नास या या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसमोर – हा शब्द कोणता शब्दयोगी अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसिंह : छावा :: घोडा : ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsखालील पर्यायामध्ये काही नावे दिली आहेत त्यातील विसंगत नाव ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsवेळ : घड्याळ :: दिशा : १
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsजर CAT = 24, DOG = 26 तर HORSE = ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsअंबर: व्योम :: सागर : ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points…………हे महाराष्ट्रातीलऔष्णिक विद्युत केंद्र आहे ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsजर √p= 4 असेल व √I = 9 तर √?=5
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत काय ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजर 3×4=912, 2×9= 418, 5×4 = 2520 तर 8×3= ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points6792 ही संख्या सांकेतिक भाषेत 2974 अशी लिहली, तर 3518 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsअनिल त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ रेषेत चार किलोमीटर चालत गेला नंतर सरळ तीन किलोमीटर चालत गेला तर तो त्याच्या मुळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsहरी गोविंदापेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. हरीचा जन्म 27 फेब्रुवारी 2005 रोजी झाला असल्यास गोविंदाचा जन्म खालीलपैकी कोणत्या तारखेस असेल ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points1993 च्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी आली असेल ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points2:30 वाजता तासकाटा व मिनिकाटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsसांकेतिक लिपीत CAT हा शब्द ECV असा लिहिला जातो तर LION हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsघड्याळ : वेळ :: ? : दिशा
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points2022 मध्ये गुरूनानक देव यांची कितवी जयंती आपण साजरी करत आहोत ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsजगातील सर्वात मोठे हस्तलिखित ग्रंथालय कोणत्या राज्यात बांधले जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsविप्रोचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले मतदार शामसरण नेगी यांचे वयाच्या ……. वर्षी निधन झाले आहे.
Correct
Incorrect
Police Bharti Question Paper टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Police Bharti Question Paper,पोलीस भरती सराव पेपरpolice bharti 2023 online form date maharashtra,police bharti 2023 online form date,police bharti 2023 maharashtra new update,maharashtra police bharti,police bharti 2023,
police bharti information in marathi,mh police bharti,maharashtra police bharti 2023,
majhi naukri police bharti 2023,nmk police bharti,police bharti online test,srpf bharti 2023,maharashtra police bharti 2023 online form date,
maharashtra police bharti 2023 online form date,
mahapariksha police bharti 2023,
2022 police bharti exam date,
maharashtra police recruitment,
police bharti exam date 2023 hall ticket,
police bharti exam date,
mahapariksha police bharti,
mumbai police bharti 2023 merit list,
maharashtra police exam date 2023,
maharashtra police bharti exam date 2023,
police bharti exam,
maharashtra police recruitment 2023,
srpf bharti,
maharashtra police driver bharti 2023,
Table of Contents