पोलीस भरती सराव पेपर 488
पोलीस भरती सराव पेपर 488
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
🔥 पोलीस भरती सराव पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start Test बटन वर क्लिक करा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा.
लगेच तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील. सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 488 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
पोलीस भरती सराव पेपर 488 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालील संख्या मालिका पूर्ण करा.
9, 11, 15, 23, 39, …..?Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsआकाश घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला व पुर्वेकडे वळून 10 किमी गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जाऊन थांबला, तर आकाश घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजर EXCEL = 98596 TAINT = 74128 असेल तर ACCEPT = ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points1, 3, 4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points28 मे 2006 रोजी त्या आठवड्याचा कोणता दिवस होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएक संख्यामालिका 357, 363, 369, अशी आहे तर या मालिकेत येणारी 10 वी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points10 बगळे 10 मिनिटात 10 मासे खातात तर 20 बगळे 20 मिनिटात किती मासे खातील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल, तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points1% च्या निम्मे = ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsरमेशजवळची रक्कम रितेश जवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवह रू. 90 असल्यास रमेशजवळ रक्कम किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमुंबईहून पुण्याला जाणातया दोन बसगाड्या पैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किमी वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किमी वेगाने सुटली तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांस किती तासांनी व किती वाजता भेटतील ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsसोनी काही काम 24 दिवसात पूर्ण करते. सुनिता ते काम 9 दिवसात पूर्ण करते तर सगुण ते काम 12 दिवसात पूर्ण करते सुनिता व सगुणने कामाला सुरू केली पण तीन दिवसानंतर दोघेही कामाला आल्या नाहीत. त्यामुळे सोनीला उरलेले काम पूर्ण करायला किती दिवस लागतील
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. जर आयताची लांबी 40 सेमी आहे व आयताची रूंदी चौरसाच्या बाजूच्या 3/2 पट आहे तर चौरसाची बाजू किती सेमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsत्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 62.6 अंश आणि 56.7 अंश आहेत तर त्याच्या तिसऱ्या कोनाचे माप किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsजर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsभारती आणि आनंद यांच्यामधील अंतर 180 अनुक्रमे ताशी 10 किमी व ताशी 20 किमी वेगाने धावु लागले, तर किती तासानंतर ते एकमेंकाना भेटतील ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsरोहीत, विराट आणि सुर्यकुमार यांनी मिळून 228 धावा केल्या, जर विराटने सुर्यकुमार पेक्षा 12 धावावा जास्त केल्या असतील तर रोहीतने किती धावा केल्या ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsरमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या तिप्पट पगार आहे, जर महेश पगार रू 4500 असल्यास सुरेशचा पगार किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points-125° = ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखुर्ची तयार करण्याचे काम 12 सुतार 8 दिवसात करतात. तर 4 सुतार वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsजर 0.75 m :: 5: 8 तर m – किती
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsदोन संख्या अनुक्रमे 3x व 5x असून त्यांचा मसावि 7 आहे व लसावि 105 आहे, त त्या दोन संख्यांमधील फरक काय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points4, 10, 12, 24 च्या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या प्रमाणात येतील ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमालाने 5 खुर्च्या व 2 टेबल रू 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व टेबल 750 रूला खरेदी केले. तर 1 एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे ………….
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points4² x 4¹ x 4⁰= ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsआकाशने 1570 रू वाचविले, सविताने आकाश पेक्षा 1936 रू जास्त वाचविले तर त्यांनी एकूण किती रूपये वाचविले?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्याच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे, जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळविले तर सरासरी 11 येते तर शिक्षकाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएक विमान A या ठिकाणाहून 500 किमी दूर असलेल्या B च्या ठिकाणी 1 तासात जाते. परत येताना तेच अंतर ते 1/ 2 तासात कापते, तर त्या विमानाचा सरासरी वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएक संख्या 45% ने वाढविली तेव्हा तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका व्यक्तीने 200 रूपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रू जास्त दिले, तर पहिला हप्त्या किती रूपायाचा होता ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी ही 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. तर दुसरी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points22, 36 आणि 66 यांनी निःशेष भाग जाणारी सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएका प्रदर्शनाचे प्रवेश तिकिट मुलांसाठी रू 5 आणि प्रौढसाठी रू 15 आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समुहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकिट खेरदी साठी 115 रू दिले तर सदर समुहामध्ये किती मुले व प्रौढ आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * ध्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points0.004×0.5=?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsसात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका संख्येला 8 ने गुणले असता येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळविले तर अंतिम उत्तर 171 येते, तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्याची जाडी 3.6 सेमी आहे तर 630 प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्याची जाडी किती ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsदत्ताने 2.75 रू प्रति समोसाप्रमाणे 50 समोसे खरेदी केले. जर त्याने त्याएवजी 68.75 प्रति किलो प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती किलो मिठाई मिळाली असती ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तेच काम 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsतीन क्रमवार समसंख्यांची बेरीज 126 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points7, 11, 15, 19 ही अंकगणिती श्रेणी आहे, तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज……… आहे
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points79 नंतर क्रमाने येणारी 7 वी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points1 ते 100 पर्यंत एकूण मुळ संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमुंबई येथील हाजीअली दर्गा ही कोणत्या साली बनवण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsबिबी का अकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsसेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsउषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsइंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटना (WHO) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsकोवळ्या सूर्यप्रकाशापासून ……………..हे जिवनसत्व मिळते.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsKBPS चे दीर्घरूप काय ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsजागतिक कर्करोग दिन पुढीलपैकी कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsउष्णतेचे स्थानांतरण पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होते ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsतलाठ्याची नियुक्ती कोण करतात ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsप्रदूषित जड पाण्यात पुढीलपैकी कोणते रासायनिक मुलद्रव्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsएक राष्ट्र एक लोकपाल, एक ईगल एक पोर्टल आणि एक पाल योजना कोणी सुरू केली ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्तांना शपथ कोण देतो ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठा बोगदा कोणत्या राज्यात तयार केला जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsRTI कायदा केव्हा सुरू झाला ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsफेसबूक कंपनीने आपले पूर्वीचे नाव बदलून नवीन काय ठेवले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsभारताचा 77 वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsFIFA विश्वचषक 2022 चा विजेता संघ कोणता होता ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsमिसेस वर्ल्ड 2022 कोण बनली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsभारताचे नविन उपनिवडणूक आयुक्त कोण बनले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsसरंक्षण सेवन आणि विकास संस्था (DRDO) नविन अध्यक्ष कोण झाले
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points2023 ची G-20 शिखर परिषद कोणत्या देशात नियोजित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsघनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपुढे ग्रंथाची नावे दिली आहेत. त्यासमोर दिलेल्या लेखकांच्या नावापैकी योग्य पर्याय शोधा. शाकुंतल
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsभगीरथ प्रयत्न या म्हणीचा समानार्थी म्हण कोणती ते पर्यायातून अचूक निवडा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsकमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsअंगारखा या शब्दाचा अर्थ ……………?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsई-लाख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsशेतकऱ्यांना कष्ट करावे लागतात या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसमुद्राच्या लाटा उसळत असतात – काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमाझा खाऊ मला द्या. या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsखालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsखालीलपैकी कर्तृ-भाव संकर प्रयोगाचे वाक्य ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपाऊस या शब्दाचे सामान्यरूप कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsपिवळा चाफा दिसायला सुंदर असतो. या वाक्यातील कर्ता ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsज्यास कोणीही शत्रू नाही असा ……….?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsत्याने बोट कापले, या क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsआहे, नाही, नलगे ही………. क्रियापदे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsअकर्मक धातूंची उदाहरणे ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsरीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे …. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsबापरे! किती मोठा साप हा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमरावे परी किर्तीरूपे उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsवचनाचे……….. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsलोकांनी मला आंबे दिले. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsकठीण समय येता कोण कामास येतो – अलंकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमाधुरीने आंबा खाल्ला. वाक्याचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsअ, ब, क, ड, इ, फ हे सहा मित्र मोरा समोर बसून एक वर्तुळाकृती मैदानात खेळत आहे इ हा ड च्या डाव्या बाजूस आहे. क हा अ आणि ब च्या मध्ये आहे. ब च्या डाव्या बाजूला कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsएक प्रश्न आणि दोन विधाने दिलेली आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी दिलेल्या विधानांमधील माहिती पुरेशी किंवा नाही याबाबतचा पर्याय निवडा. प्रश्न : M चा भाऊ कोण आहे ?
विधान : 1) M हा N चा भाऊ
II) M चे वडिल N च्या आईचे पती आहेत.Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsक ही अ ची एकुलती एक नणंद आहे. क ही बची आत्या आहे. ड हा क चा एकुलता एक भाऊ आहे तर अ ही ड ची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे वधान करते जर दोन व्यक्ती योग्य विधाने करत असतील तर कोणत्या पक्षाने निवडणुक जिंकली नाही.
कमा – A किंवा B पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही
नमा – A पक्षाने निवडणूक जिंकली
पमा – A किंवा B पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली.Correct
Incorrect