Free Current Affairs Test -27 July 2023 Solve Now | चालू घडामोडी : 27 जुलै 2023
चालू घडामोडी : 27 जुलै 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Current Affairs – 27 July 2023 | चालू घडामोडी : 27 जुलै 2023
Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चालू घडामोडी –
(Q१) पत्रकार लेखक शिरीष कनेकर यांनी खालील पैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
(A) कनेकरी
(B) सिनेमा डॉट कॉम
(C) आपला भारत देश
(D) शिरीषासन
Ans-(C) आपला भारत देश
(Q२) देशात कोणता दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो?
(A) २४ जुलै
(B) २२ जुलै
(C) २५ जुलै
(D) २६ जुलै
Ans-(D) २६ जुलै
(Q३) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २८ जून ते ८ ऑगस्ट दरम्यान कोणत्या देशात होणार आहेत?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(A) चीन
(Q४) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघांचे संघ प्रशिक्षक म्हणून निवड झालेले डॉ. उदय डोंगरे हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याचे आहेत?
(A) पुणे
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) ठाणे
(D) नाशिक
Ans-(B) छत्रपती संभाजीनगर
आणखी प्रश्न सोडवण्यासाठी खालील START बटनावर क्लिक करा
App Download Link : Download App
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -27 July 2023
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading |
आजचे current affairs पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
चालू घडामोडी सराव पेपर -27 July 2023
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
चालू घडामोडी सराव पेपर -27 July 2023
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
current affairs,current affairs 2023, Daily Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi, Chalu Ghadamodi 27 जुलै 2023,चालू घडामोडी : 27 जुलै 2023, Chalu ghadamodi 2023 marathi PDF download, चालू घडामोडी 2023 प्रश्न उत्तर मराठी pdf,July current affairs
Table of Contents