Van Vibhag Bharti Exam Timetable 2023 | वनविभाग लेखी परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध
Van Vibhag Bharti Exam Timetable 2023
- पदसंख्या: 2412
- शेवटची तारीख: 03/07/2023
Van Vibhag Bharti Exam Timetable 2023
Van Vibhag Bharti Exam Timetable 2023 : महाराष्ट्र वन विभागाने लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक, आणि स्टेनो (एचजी), स्टेनो (एलजी), ज्युनियर इंजिनीअर, सीनियर फॉरेस्ट स्टॅ., ज्युनियर फॉरेस्ट स्टॅ. अशा विविध पदांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकृत सूचनेनुसार PCCF भरती परीक्षा 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित केली आहे. उमेदवार महाफॉरेस्ट वेळापत्रक या पृष्ठावर डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र वन विभाग वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा
महाराष्ट्र वन विभाग वेळापत्रक डाउनलोड
Van Vibhag Bharti Exam Date 2023
वन विभागात 2,412 पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली.या भरतीचे ऑनलाईन अर्ज १० जून २०२३ पासून सुरु झाले.आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. त्या लिंक वरून आपण अर्ज करू शकता. उमेदवारांनी अर्ज भरतांना आपल्या ब्राऊसरचे व्हर्जन अपडेट करून घ्यावे, Edge Chromium किंवा Mozilla Firefox (आवृत्ती 87 ते 104) किंवा Google Chrome (आवृत्ती 82 ते 105) ब्राउझर वापरावे म्हणजे आपल्याला कोणती तांत्रिक अडचण येणार नाही. या भरती अंतर्गत वनरक्षक पदाच्या २१३८ जागा, लोकपाल पदाच्या १२९ जागा, सर्वेक्षण पदाच्या ८६ जागा, लघुलेखक पदाच्या १३+२३ जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या ८ जागा, सांख्यिकी सहायक पदाच्या ८+५ जागा, अशा एकून २४१२ पदांसाठी हि भरती प्रक्रिया होत आहे. वन विभाग भरतीचे ऑनलाईन अर्ज १० जून २०२३ पासून सुरु झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०3 जुलै 2023आहे. महाफॉरेस्टने तात्पुरत्या महाफॉरेस्ट परीक्षेच्या तारखा प्रकाशित केल्या आहेत. यानुसार वनविभाग परीक्षा ३१ जुलै ते ११ ऑगस्ट २०२३ दरम्यान घेतली जाईल.
एकूण जागा : 2412
पदाचे नाव & तपशील: वनसंरक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: १८ ते ५५ वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: महाराष्ट्रात
Fee:
- खुला – Rs. १०००/-
- राखीव – Rs. ९००/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 जुलै 2023
परीक्षेच्या अंदाजित तारखा : ३१ जुलै ते ११ ऑगस्ट २०२३
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Van Vibhag,वनविभाग,वनविभागाच्या परीक्षेच्या तारखा,Maharashtra Forest Department Exam Dates 2023,Forest Department Exam Dates 2023,Van Vibhag Bharti Exam Date 2023,वनविभागाच्या लेखी परीक्षा तारीख जाहीर
Table of Contents