खुशखबर !! पोलीस दलात अजून होणार मोठी भरती; 52,695 पदांच्या आकृतीबंधास मान्यता | Police Recruitment 2023

Police Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
3,541

Police Recruitment 2023

Police Recruitment 2023 : खुशखबर !! गृह विभाग,, शासन निर्णय, दि. २५/०२/२०२२ व्दारे पोलीस घटकांतील पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे सहायक पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई या पदात वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  सदरहू उच्च स्तरीय सचिव समितीच्या सन २०२२ मधील दि. १३/१२/२०२२ रोजीचे ५ व्या बैठकीचे इतिवृत्तानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस आयुक्त, मुंबई शहर या पोलीस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील घटकनिहाय एकूण नियमित ५२,०५६ पदे व बाह्य यंत्रणेव्दारे घ्यावयाच्या मनुष्यबळाच्या एकूण ६३९ सेवा अशा सुधारीत आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे.

एकूण जागा : 52058

पोलिस खात्यातील नवीन पदनिर्मिती..

• पोलिस शिपाई – 26267

• पोलिस चालक – 1991

• पोलिस उपनिरीक्षक(PSI) -3290

• पोलिस उपायुक्त – 39 

सुधारीत आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस आयुक्त, मुंबई शहर या घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील एकूण ५२,०५६ नियमित पदांची, तसेच बाह्य यंत्रणेव्दारे घ्यावयाच्या एकूण ६३९ मनुष्यबळाची माहिती (पदनाम, वेतन श्रेणी, मंजूर पदे) परिशिष्ट – अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सोबत जोडण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस आयुक्त, मुंबई शहर या पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारीत आकृतीबंधास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूरी देण्यास येत आहे.

Talathi-bharti-2023
Talathi-bharti-2023

App Download Link : Download App

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Download Full Maharashtra Police Bharti New GR 

 

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पोलीस,

पोलीस भरती,

Police Recruitment 2023

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम