भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती सुरु!! | Indian Navy Agniveer Recruitment 2023
Indian Navy Agniveer Recruitment 2023
- पदसंख्या: 1365
- शेवटची तारीख: 15/06/2023
Indian Navy Agniveer Recruitment 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer Bharti 2023) च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी!! भारतीय नौदल अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर (SSR) 02/2023 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण 1365 पदे भरल्या जाणार आहेत. “यापैकी SSR पदाच्या 1095 व 273 जागा महिलांकरिता आहेत.” अर्ज प्रक्रिया 29 मे 2023 पासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
एकूण जागा : 1365
पदाचे नाव & तपशील: अग्निवीर (SSR)
शैक्षणिक पात्रता: Candidate must have passed Matriculation Examination from the Boards of School Education recognized by Ministry of Education, Govt. of India.
Fee: 550/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख: 29 मे 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा (29 मे पासून )
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Indian Navy,
भारतीय नौदल,
Indian Navy Agniveer Recruitment 2023
Table of Contents